"गौतम बुद्धांचे कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


त्यांचा चुलत भाऊ [[आनंद]] यांनी स्वत:ला बुद्ध सेवक म्हणून संघात सामील केले.
त्यांचा चुलत भाऊ [[आनंद]] यांनी स्वत:ला बुद्ध सेवक म्हणून संघात सामील केले.

==शुद्धोधन==

==महामाया==

== महाप्रजापती गौतमी==

==आनंद==

==देवदत्त==

==नंद==

== यशोधरा==

==राहुल==

==रोहिणी ===

==हे सुद्धा पहा ==

[[वर्ग:गौतम बुद्धांचे कुटुंब| ]]
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग: इ.स.पू. ६ वे शतक]]
[[वर्ग: इ.स.पू. ५ वे शतक]]

२३:१३, १२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, नेपाळमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.

त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराशी विवाह केला आणि नंतर दोघांना एक मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते. यशोधरा आणि राहुल हे दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले.

त्यांचा चुलत भाऊ आनंद यांनी स्वत:ला बुद्ध सेवक म्हणून संघात सामील केले.

शुद्धोधन

महामाया

महाप्रजापती गौतमी

आनंद

देवदत्त

नंद

यशोधरा

राहुल

रोहिणी =

हे सुद्धा पहा