"मराठा आरक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
वर्तमान काळातून भूतकाळी वाक्ये केलीत.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत १६%आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्रात केली जात आहे. मराठा सेवा संघ आणि त्याच्या इतर सहयोगी संस्था त्यासाठी आंदोलन करीत आहेत. मराठा सेवा संघाची युवा आघाडी संभाजी ब्रिगेड या मुद्यावर विशेष आक्रमक आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूर/करवीर गादीचे युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागात परिषदा घेतल्या जात आहेत. संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मराठवाड्याची परिषद झाली. रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणास पाqठबा दिला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
[[मराठा]] समाजाला सरकारी नोकऱ्यांत १६%आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्रात महारा समाजातर्फे केली जात होती. तसेच [[मराठा सेवा संघ]] आणि त्याच्या इतर सहयोगी संस्था त्यासाठी आंदोलने केलीत. मराठा सेवा संघाची युवा आघाडी [[संभाजी ब्रिगेड]] या मुद्यावर विशेष आक्रमक होते. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] संस्थापक छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांचे वंशज सातारा गादीचे छत्रपती [[उदयनराजे भोसले]] व कोल्हापूर/करवीर गादीचे युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागात परिषदा घेतल्या गेल्या. संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी [[नांदेड]] येथे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मराठवाड्याची परिषद झाली. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)|भारतीय रिपब्लिकन पक्ष]] अध्यक्ष [[रामदास आठवले]] यांनीही मराठा आरक्षणास पाठिंबा दिला होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20121029/5186314854902906750.htm
| दुवा = http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20121029/5186314854902906750.htm
| शीर्षक =मराठ्यांनो संघटीत व्हा छत्रपतींची ताकद सरकारला दाखवू - छत्रपती संभाजी राजे {{मृत दुवा}}
| शीर्षक =मराठ्यांनो संघटीत व्हा छत्रपतींची ताकद सरकारला दाखवू - छत्रपती संभाजी राजे {{मृत दुवा}}

१९:५०, १२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत १६%आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्रात महारा समाजातर्फे केली जात होती. तसेच मराठा सेवा संघ आणि त्याच्या इतर सहयोगी संस्था त्यासाठी आंदोलने केलीत. मराठा सेवा संघाची युवा आघाडी संभाजी ब्रिगेड या मुद्यावर विशेष आक्रमक होते. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूर/करवीर गादीचे युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागात परिषदा घेतल्या गेल्या. संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात मराठवाड्याची परिषद झाली. भारतीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांनीही मराठा आरक्षणास पाठिंबा दिला होता. [१]. [२]. ३० ऑक्टोबर रोजी रिपाइंच्या वतीने मुंबईत प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिरात मराठा आरक्षण परिषद झाली. या परिषदेलाही युवराज संभाजी राजे भोसले यांची उपस्थिती होती. मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण मिळावे यासाठी संसदेत कायदा करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी या परिषदेत केली. [३].

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20121029/5186314854902906750.htm. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-10-22/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-1-21-10-2012-3cdb6&ndate=2012-10-22&editionname=aurangabad. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-10-31/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-31-10-2012-c3982&ndate=2012-10-31&editionname=main. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)