"बहुजन समाज पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८: ओळ १८:
|तळटिपा =
|तळटिपा =
}}
}}
'''बहुजन समाज पक्ष''' (मराठी नामभेद: '''बहुजन समाजवादी पार्टी''' ; लघुरूप: '''ब.स.प.''') हा [[भारत|भारतातील]] [[समाजवाद|समाजवादी]] विचारसरणीचा एक [[राजकीय पक्ष]] आहे. हा पक्ष [[भीमराव रामजी आंबेडकर|आंबेडकरी]] तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली [[कांशीराम]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून [[मायावती]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. ''[[हत्ती]]'' हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या [[पंधरावी लोकसभा|पंधराव्या लोकसभेच्या]] निवडणुकींत या पक्षाने २१ जावा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] आहे.
'''बहुजन समाज पक्ष''' (मराठी नामभेद: '''बहुजन समाजवादी पार्टी''' ; लघुरूप: '''ब.स.प.''') हा [[भारत|भारतातील]] तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा [[आंबेडकरवाद]]ी, [[समाजवाद|समाजवादी]] विचारसरणीचा एक [[राजकीय पक्ष]] आहे. हा पक्ष [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली [[कांशीराम]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून [[मायावती]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. ''[[हत्ती]]'' हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या [[पंधरावी लोकसभा|पंधराव्या लोकसभेच्या]] निवडणुकींत या पक्षाने २१ जावा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] आहे.


==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==

०९:५५, १२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बहुजन समाज पक्ष
[[चित्र:
|150px]]
पक्षाध्यक्ष मायावती[१]
सचिव सतीशचंद्र मिश्रा[२]
स्थापना इ.स. १९८४
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
लोकसभेमधील जागा २१
राज्यसभेमधील जागा १८
राजकीय तत्त्वे दलित समाजवाद
प्रकाशने मायायुग
संकेतस्थळ बीएसपीइंडिया.ऑर्ग

बहुजन समाज पक्ष (मराठी नामभेद: बहुजन समाजवादी पार्टी ; लघुरूप: ब.स.प.) हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा आंबेडकरवादी, समाजवादी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जावा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://www.bspindia.org/kumari-mayawati.php. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.bspindia.org/satish_chandra_mishra.php. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे