"डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०: ओळ ४०:

'''डॉ. बी.आर. आंबेडकर''' हा [[इ.स. २००५]] मधील शरन कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड]] भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईची]] तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्नी [[सविता आंबेडकर]] यांच्या भूमिका साकारलेल्या आहेत.<ref>https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html</ref>

==कलाकार==
==गीते==
'''गीते''' – '''गायक/गायिका'''
* Jo Jo – Nanditha
* Baaramma Rama – Nanditha
*Raama Naamavu – Abhimaan
* Koolillade – Shankar Shanboug
* Naada Naduvininda –Guru Murthy
==पुरस्कार==

==संदर्भ==
==संदर्भ==

१५:०८, १० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर
दिग्दर्शन शरन कुमार किब्बूर
निर्मिती विष्णुकांत
संगीत अभिमन रॉय
पार्श्वगायन नंदिता, अभिमन रॉय शंकर शानबोग
देश भारत
भाषा कन्नड
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}

डॉ. बी.आर. आंबेडकर हा इ.स. २००५ मधील शरन कुमार किब्बूर दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाईची तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांच्या भूमिका साकारलेल्या आहेत.[१]

कलाकार

गीते

गीतेगायक/गायिका

  • Jo Jo – Nanditha
  • Baaramma Rama – Nanditha
  • Raama Naamavu – Abhimaan
  • Koolillade – Shankar Shanboug
  • Naada Naduvininda –Guru Murthy

पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे