"डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बी.आर. आंबेडकर''' हा इ.स. २००५ मधील कन्नड भाषेतील चित्रपट आहे....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:५४, १० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर हा इ.स. २००५ मधील कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाईची तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांच्या भूमिका साकारलेल्या आहेत.