"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (बारामती)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट क्रिकेट मैदान
|मैदान_नाव = भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम
|टोपणनाव =
|चित्र =
|शीर्षक =
|देश_इंग्लिश_नाव = India
|देश = भारत
|स्थळ = [[बारामती]], [[पुणे जिल्हा]]
|स्थापना = २०१६
|बसण्याची_क्षमता = २२,०००
|मालक =
|architect=
|contractor =
|प्रचालक =
|इतर_यजमान =
|एण्ड1 =
|एण्ड2 =
|प्रथम_कसौटी_दिनांक =
|प्रथम_कसौटी_वर्ष =
|प्रथम_कसौटी_संघ1 =
|प्रथम_कसौटी_संघ2 =
|अंतिम_कसौटी_दिनांक =
|अंतिम_कसौटी_वर्ष =
|अंतिम_कसौटी_संघ1 =
|अंतिम_कसौटी_संघ2 =
|केवळ_कसौटी_दिनांक =
|केवळ_कसौटी_वर्ष =
|केवळ_कसौटी_संघ1 =
|केवळ_कसौटी_संघ2 =
|प्रथम_एकदिवसीय_दिनांक =
|प्रथम_एकदिवसीय_वर्ष =
|प्रथम_एकदिवसीय_संघ1 =
|प्रथम_एकदिवसीय_संघ2 =
|अंतिम_एकदिवसीय_दिनांक =
|अंतिम_एकदिवसीय_वर्ष =
|अंतिम_एकदिवसीय_संघ1 =
|अंतिम_एकदिवसीय_संघ2 =
|केवळ_एकदिवसीय_दिनांक =
|केवळ_एकदिवसीय_वर्ष =
|केवळ_एकदिवसीय_संघ1 =
|केवळ_एकदिवसीय_संघ2 =
|प्रथम_२०-२०_दिनांक = ६ एप्रिल
|प्रथम_२०-२०_वर्ष = २०१६
|प्रथम_२०-२०_संघ१ = महाराष्ट्र असोसिएशन
|प्रथम_२०-२०_संघ२ = मुंबई असोसिएशन
|अंतिम_२०-२०_दिनांक =
|अंतिम_२०-२०_वर्ष =
|अंतिम_२०-२०_संघ१ =
|अंतिम_२०-२०_संघ२ =
|केवळ_२०-२०_दिनांक =
|केवळ_२०-२०_वर्ष =
|केवळ_२०-२०_संघ१ =
|केवळ_२०-२०_संघ२ =
|वर्ष1 =
|क्लब1 =
|वर्ष2 =
|क्लब2 =
|वर्ष3 =
|क्लब3 =
|वर्ष4 =
|क्लब4 =
|वर्ष5 =
|क्लब5 =
|वर्ष6 =
|क्लब6 =
|वर्ष7 =
|क्लब7 =
|वर्ष8 =
|क्लब8 =
|दिनांक =
|वर्ष =
|स्रोत =
}}
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम''' हे [[पुणे जिल्हा|पुणे]] जिल्ह्यातील [[बारामती]] शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे [[क्रिकेट]]चे स्टेडियम आहे. स्टेडियमचे मैदान ७० मीटरचे असून ते [[मुंबई]]च्या [[वानखेडे स्टेडियम]]पेक्षा मोठे आहे. या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा रणजीचा टी-20 सामना होता.<ref>[http://abpmajha.abplive.in/pune/baramati-cricket-stadium-inauguration-210146 सचिन, रहाणे बारामतीत, क्रिकेट मैदानाचं लोकार्पण]</ref><ref>[http://ncp.org.in/articles/details/207/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82_ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर उत्तम क्रिकेटपटू घडावेत – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभेच्छा]</ref>

१८:२१, ९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम
मैदान माहिती
स्थान बारामती, पुणे जिल्हा
स्थापना २०१६
आसनक्षमता २२,०००

प्रथम २०-२० ६ एप्रिल २०१६:
महाराष्ट्र असोसिएशन वि. मुंबई असोसिएशन
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे. स्टेडियमचे मैदान ७० मीटरचे असून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे आहे. या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा रणजीचा टी-20 सामना होता.[१][२]

लोकार्पण सोहळा

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांनी या स्टेडियमचे काम पूर्णत्वाला गेले असून स्टेडियमचा लोकार्पण सोहळा क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते ६ एप्रिल २०१६ रोजी संपन्न झाला. लोकार्पण प्रसंगी शरद पवार व सचिन तेंडुलकर यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे क्रिकेटवीर व सुप्रिया सुळे, अजित पवार हे राजकारणी या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनीय क्रिकेट सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघ विरूद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ यांच्यामध्ये खेळला गेला. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या (१२५ वी आंबेडकर जयंती) पूर्वसंध्येला स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला आहे. डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी (१०० वी आंबेडकर जयंती) वर्षात स्टेडियमचे काम सुरू झाले होते. येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी विशेष लक्ष दिलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली काम सुरू करण्यात आले. या स्टेडियमसाठी दक्षिण अफ्रिकेतून लॉन आणण्यात आले आहे.[३]

रचना व वैशिष्ट्ये

आंतरराष्ट्रीय सामने येथे होतात. या स्टेडियमचे मैदान ७० मीटर एवढे असून या ठिकाणी क्रिकेटप्रेमींसाठी ८ पिच सरावासाठी बनविली आहेत. दोन पिच मुख्य स्टेडियममध्ये सामन्यासाठी बनविली आहेत. मैदानावर दोन खेळपट्ट्या असलेल्या या स्टेडियममध्ये १४ प्रॅक्टिस विकेट सेंटर, १० विकेट पिच आहेत.

या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होणार आहेत, या दृष्टीने २२ हजार प्रेक्षकांसाठी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित गॅलरी, पॅव्हेलियनसह अन्य कामे नगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली. त्यामध्ये व्हीआयपी कक्ष, व्यायामशाळा, स्टेडियमच्या सर्व गॅलरींना आच्छादन आदींची व्यवस्था आहे.

सामने

  • ६ एप्रिल २०१६ – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघ विरूद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे