"आंबेडकर स्मारक उद्यान, लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आंबेडकर मेमोरिअल पार्क''' (मराठी: '''आंबेडकर स्मारक उद्यान''') हे उ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:४१, ४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

आंबेडकर मेमोरिअल पार्क (मराठी: आंबेडकर स्मारक उद्यान) हे उत्तर प्रदेश, लखनऊ, गोमतीनगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे अधिक औपचारिकपणे डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच "आंबेडकर पार्क" म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरू, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि त्यांचे जीवन मानवतेसाठी, समता आणि सामाजिक न्यायासाठी जीवन अर्पित केले आहे अशा सर्व आठवणींचे उद्यान गौरव करते. उत्तर प्रदेशच्या तत्कालिन मुख्यमंत्री मायावती यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची स्थापना केली.