"युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:१८, ३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तो बनवलेला आहे.