"बौद्ध मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
==जपानी बौद्ध धर्म==
==जपानी बौद्ध धर्म==
[[File:Historic Monuments of Ancient Kyoto (Kyoto, Uji and Otsu Cities)-112516.jpg|thumb|left|Buddhist temple of [[Kinkaku-ji]], declared [[World Heritage Site]] by [[UNESCO]].]]
[[File:Historic Monuments of Ancient Kyoto (Kyoto, Uji and Otsu Cities)-112516.jpg|thumb|left|Buddhist temple of [[Kinkaku-ji]], declared [[World Heritage Site]] by [[UNESCO]].]]
The [[wat]] of [[Buddhism in Japan|Japanese]] [[Japanese temple|temples]] typically include a [[Main Hall (Japanese Buddhism)|Main Hall]].


[[वॉट]] जपानी मंदिरात मुख्यतः मुख्य खोली समाविष्ट होते.
A distinctive feature is the [[chinjusha]], a [[Shinto shrine]] devoted to the temple's [[kami (spirit)|kami]].

एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे [[chinjusha|चिनजुशा]], [[Shinto shrine|शिंटो मंदिर]] जे मंदिराच्या [[kami (spirit)|कामीला]] समर्पित आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

२०:०२, १ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्धांचे एक उपासना स्थळ आहे. यामध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॉट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजे बुद्धांचे शुद्ध क्षेत्र किंवा शुद्ध वातावरण होय. पारंपारिक बौद्ध मंदिरे आंतरिक आणि बाह्य शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहेत.[१] त्याची रचना आणि वास्तुविशेषता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदललेली आढळते. सहसा, मंदिरामध्ये केवळ इमारतींचाच नव्हे तर सभोवतालचे पर्यावरणही असते. बौद्ध मंदिरे ५ घटक चिन्हांकित करण्यासाठी डिझाइन केले आहेत: अग्नी, वायु, पृथ्वी, पाणी आणि शहाणपण.[२]

चिनी बौद्ध धर्म

वॉट चिनी मंदिराच्या मुख्य भागामध्ये मुख्य खोली आणि स्वर्गीय राजांची खोली आहे.

जपानी बौद्ध धर्म

Buddhist temple of Kinkaku-ji, declared World Heritage Site by UNESCO.

वॉट जपानी मंदिरात मुख्यतः मुख्य खोली समाविष्ट होते.

एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे चिनजुशा, शिंटो मंदिर जे मंदिराच्या कामीला समर्पित आहे.

संदर्भ

  1. ^ "New York Buddhist Temple for World Peace". Kadampanewyork.org. 1997-08-01. 2012-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Buddhism: Buddhist Worship". BBC. 2006-04-10. 2017-03-06 रोजी पाहिले.