"शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन''' ('''एससीएफ''') ही [[इ.स. १९४२]] मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये [[डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन]] आणि इ.स. १९३५ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष]] ची स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने यापैकी कोणत्या दोन संस्था यशस्वी केल्या आहेत याबद्दलचे स्रोत भिन्न आहेत.
'''शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन''' ('''एससीएफ''') ही [[इ.स. १९४२]] मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये [[डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन]] आणि इ.स. १९३५ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष]] ची स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने यापैकी कोणत्या दोन संस्था यशस्वी केल्या आहेत याबद्दलचे स्रोत भिन्न आहेत. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन नंतर [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]मध्ये समाविष्ठ करण्यात आली.

१८:५३, ३० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (एससीएफ) ही इ.स. १९४२ मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि इ.स. १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने यापैकी कोणत्या दोन संस्था यशस्वी केल्या आहेत याबद्दलचे स्रोत भिन्न आहेत. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये समाविष्ठ करण्यात आली.