"अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध''' (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील [[गौतम बुद्ध]]ांवरील [[हिंदी]] चित्रपट आहे. या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडे वाटचाल याविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित केलला असून, त्यांच्या [[बुद्ध आणि त्यांचा धम्म]] या पुस्तकावर आधारित आहे. गौतम बुद्धांच्या या जीवनचरित्र चित्रपटामुळे त्यांच्या आत्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

== कलाकार ==
* अभिषेक उराडे – बुद्ध
* रवी पाटिल – [[शुद्धोधन]]
* गिता अगर्वाल – महाप्रजापती गौतमी
* म्रिनल पेंढरकर – [[यशोधरा]]
* गौतम धेंगरे – आनंद भिक्खू

१८:५१, २५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडे वाटचाल याविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. गौतम बुद्धांच्या या जीवनचरित्र चित्रपटामुळे त्यांच्या आत्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

कलाकार

  • अभिषेक उराडे – बुद्ध
  • रवी पाटिल – शुद्धोधन
  • गिता अगर्वाल – महाप्रजापती गौतमी
  • म्रिनल पेंढरकर – यशोधरा
  • गौतम धेंगरे – आनंद भिक्खू