"अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध''' (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास)...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:३८, २५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडे वाटचाल याविषयीचा प्रवास आहे. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे.