"अलीगढ मुस्लिम विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
* {{Official website|http://www.amu.ac.in}}
* {{Official website|http://www.amu.ac.in}}


{{भारतातील केंद्रिय विद्यापीठे}}

[[वर्ग:भारतातील केंद्रिय विद्यापीठे]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:इस्लामी शिक्षण संस्था]]
[[वर्ग:इस्लामी शिक्षण संस्था]]

१३:३२, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
कोणतेचनाही
ब्रीदवाक्य अरबी: عَلَّمَ الاِنْسَانَ مَا لَمْ يَعْلَم‎
Endowment $ १८.२ दशलक्ष
President प्रणव मुखर्जी, भारताचे राष्ट्रपती
Campus शहरी (४६७ हेक्टर)



प्रवेशद्वार

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अलीगढ शहराजवळ ४६७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.

प्रामुख्याने भारतामधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ह्या विद्यापीठामध्ये सध्या सर्व धर्माच्या व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला आहे.

माजी विद्यार्थी

सरकारप्रमुख

बाह्य दुवे