"रमाबाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''रमाबाई''' हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवना...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''रमाबाई''' हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि
'''रमाबाई''' हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि
अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका साकारली आहे. १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.
अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका साकारली आहे.<ref>{{cite news|last1=Khajane|first1=Muralidhara|title=Remembering Ramabai|url=http://www.thehindu.com/news/cities/bangalore/remembering-ramabai/article7101466.ece|accessdate=21 October 2015|work=The Hindu|date=14 April 2015}}</ref> १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]] हा [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट बनवलेला आहे.

१४:१८, २२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

रमाबाई हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.[१] १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा मराठी चित्रपट बनवलेला आहे.

  1. ^ Khajane, Muralidhara (14 April 2015). "Remembering Ramabai". The Hindu. 21 October 2015 रोजी पाहिले.