"तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट विद्यापीठ
| चित्र =
| नाव = तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य = Lex Supremus
| ब्रीदवाक्याचा अर्थ =
| स्थापना = इ.स. १९९७
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती =
| कुलगुरू = [[सी. विद्यासागर राव]]
| विद्यार्थी = ३,४९९
| शहर = [[चेन्नई]]
| राज्य = [[तमिळनाडू]]
| देश = [[भारत]]
| परिसर = शहरी
| जुने नाव =
| नियंत्रक = UGC, AIU, ACU आणि IIPA
| संकेतस्थळ ={{URL|www.tndalu.ac.in}}
}}
'''तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ''' हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी अॅक्ट, १९९६ च्या अंतर्गत [[तमिळनाडू सरकार]] द्वारे [[चेन्नई]] येथे १९९७ मध्ये स्थापन केलेले एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी [[राष्ट्रपती]] [[के. आर. नारायणन]] यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात [[तमिळनाडू]]तील सर्व विधी-महाविद्यालये येतात. विद्यापीठाने २००२मध्ये आपल्या स्वतःच्या चेन्नईमधील कॅम्पसमध्ये कायद्याचे शिक्षण देणारे 'स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ'नावाचे एक विद्यालय सुरू केले.<ref>{{Cite web

| url = http://www.tndalu.ac.in/aboutus.php
| url = http://www.tndalu.ac.in/aboutus.php

१०:५५, २० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ
ब्रीदवाक्य Lex Supremus
Type सार्वजनिक
स्थापना इ.स. १९९७
विद्यार्थी ३,४९९
संकेतस्थळ www.tndalu.ac.in

तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी अॅक्ट, १९९६ च्या अंतर्गत तमिळनाडू सरकार द्वारे चेन्नई येथे १९९७ मध्ये स्थापन केलेले एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तमिळनाडूतील सर्व विधी-महाविद्यालये येतात. विद्यापीठाने २००२मध्ये आपल्या स्वतःच्या चेन्नईमधील कॅम्पसमध्ये कायद्याचे शिक्षण देणारे 'स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ'नावाचे एक विद्यालय सुरू केले.[१]

शैक्षणिक

कॅम्पस

संविधान महाविद्यालये

संदर्भ

  1. ^ "About Us - TNDALU". www.tndalu.ac.in. 2016-02-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अधिकृत संकेतस्थळ