"तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''तमिळनाडु डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ''' हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''तमिळनाडु डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ''' हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी कायदा, १९९६ च्या अंतर्गत [[तमिळनाडू सरकार]] द्वारे [[चेन्नई]] येथे १९९७ मध्ये स्थापन केलेली एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाद्वारे [[तमिळनाडू]]तील सर्व विधिविषयक महाविद्यालये देखील नियंत्रणात आहेत. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी [[राष्ट्रपती]] [[के. आर. नारायणन]] यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. विद्यापीठाने २००२ मध्ये आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये विधी शाळा सुरू केली, जी स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ, चेन्नई (एसओईएल) मध्ये आहे.
'''तमिळनाडु डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ''' हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी अॅक्ट, १९९६ च्या अंतर्गत [[तमिळनाडू सरकार]] द्वारे [[चेन्नई]] येथे १९९७ मध्ये स्थापन केलेली एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाद्वारे [[तमिळनाडू]]तील सर्व विधिविषयक महाविद्यालये देखील नियंत्रणात आहेत. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी [[राष्ट्रपती]] [[के. आर. नारायणन]] यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. विद्यापीठाने २००२ मध्ये आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये विधी शाळा सुरू केली, जी स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ, चेन्नई (एसओईएल) मध्ये आहे.

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग: तमिळनाडूमधील विद्यापीठे]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारमे]]
[[वर्ग: कायदा]]

२०:५१, १९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

तमिळनाडु डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी अॅक्ट, १९९६ च्या अंतर्गत तमिळनाडू सरकार द्वारे चेन्नई येथे १९९७ मध्ये स्थापन केलेली एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाद्वारे तमिळनाडूतील सर्व विधिविषयक महाविद्यालये देखील नियंत्रणात आहेत. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. २० सप्टेंबर १९९५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी या विद्यापीठाचे उद्घाटन केले. विद्यापीठाने २००२ मध्ये आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये विधी शाळा सुरू केली, जी स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ, चेन्नई (एसओईएल) मध्ये आहे.