"मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
* प्रा. सुशीला मूल-जाधव |
* प्रा. सुशीला मूल-जाधव |
||
* डॉ. [[गेल ऑम्वेट]] (२०१२) |
* डॉ. [[गेल ऑम्वेट]] (२०१२) |
||
* कॉम्रेड [[मुक्ता मनोहर]] (२०१६) |
|||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
||
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} |
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} |
||
[[वर्ग:पुरस्कार]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील पुरस्कार व पारितोषके]] |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
११:३७, १६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार हा पुरस्कार इ.स. १९९८ पासून साताऱ्यातील संबोधी प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दिला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई भीमाबाई आंबेडकर यांच्या सन्मारार्थ दिला जातो.[१]
पुरस्कार प्राप्त व्यक्ती
‘मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार’ मिळवलेल्या व्यक्ती :
- डॉ. ज्योती लांजेवार (१९९८)
- प्रा. पुष्पा भावे
- रजिया पटेल
- बेबीताई कांबळे
- यमुनाबाई वाईकर
- प्रा. प्रज्ञा लोखंडे
- ऊर्मिला पवार
- डॉ. सिसिलिया कार्व्हालो
- प्रा. इंदिरा आठवले
- तिस्ता सेटलवाड
- हिरा बनसोडे, प्रतिमा जोशी
- उल्का महाजन
- प्रा. सुशीला मूल-जाधव
- डॉ. गेल ऑम्वेट (२०१२)
- कॉम्रेड मुक्ता मनोहर (२०१६)