"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना [[नागपूर]]च्या मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येतो. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार' असतो.<ref>[http://m.maharashtratimes.com/-/articleshow/6838601.cms]</ref>

हा पुरस्कार [[नामदेव ढसाळ]], अर्थतज्ज्ञ [[नरेंद्र जाधव]], [[रावसाहेब कसबे]], [[भालचंद्र मुणगेकर]] यांच्यासह अनेक ख्यातनाम व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.
हा पुरस्कार [[नामदेव ढसाळ]], अर्थतज्ज्ञ [[नरेंद्र जाधव]], [[रावसाहेब कसबे]], [[भालचंद्र मुणगेकर]] यांच्यासह अनेक ख्यातनाम व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.<ref>https://m.youtube.com/results?q=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&sm=3</ref><ref>http://m.lokmat.com/national/ravsaheb-kasbenna-babasaheb-ambedkar-smruti-award/</ref><ref>http://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/5550239.cms</ref>

==हेही पहा ==
==हेही पहा ==

११:२६, १६ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना नागपूरच्या मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येतो. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार' असतो.[१]

हा पुरस्कार नामदेव ढसाळ, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह अनेक ख्यातनाम व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.[२][३][४]

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी