"डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''', संशिप्तमध्ये '''बी. आर. आंबेडकर विमानतळ''' किंवा '''मेरठ वि...
(काही फरक नाही)

१६:१६, १५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ, संशिप्तमध्ये बी. आर. आंबेडकर विमानतळ किंवा मेरठ विमानतळ हे उत्तर प्रदेश मधील गागोल मेरठपासून ९ कि.मी. अंतरावर पोर्टापूर मध्ये स्थित आहे. ४७ एकर क्षेत्रावर पसरलेले व प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरलेले जाणारे विमानतळ आहे. विमानतळाच्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सह एक सामंजस्य करार केला होता.