"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट विद्यापीठ
| चित्र =
| नाव =
| प्रचलित नाव = {{लेखनाव}}
| ब्रीदवाक्य =
| ब्रीदवाक्याचा अर्थ =
| स्थापना = [[इ.स. १९९४]]
| प्रकार = सार्वजनिक
| कुलपती = ओ.पी. कोहली
| कुलगुरू =
| विद्यार्थी = १ लाख पेक्षा जास्त
| शहर = [[अहमदाबाद]]
| राज्य = [[गुजरात]]
| देश = [[भारत]]
| परिसर = शहरी
| जुने नाव =
| नियंत्रक =
| संकेतस्थळ =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ''' ही [[अहमदाबाद]], [[गुजरात]] येथील एक उच्च शिक्षण सार्वजनिक संस्था आहे. विविध अभ्यासक्रम, पदविका (डिप्लोमा) आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता दूरस्थ शिक्षण पद्धती आणि इतर लवचिक माध्यमाद्वारे या विद्यापीठात विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. भारताचे राजकीय नेते व थोर समाज सुधारक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे.

१४:५३, १५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ
Type सार्वजनिक
स्थापना इ.स. १९९४
विद्यार्थी १ लाख पेक्षा जास्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ही अहमदाबाद, गुजरात येथील एक उच्च शिक्षण सार्वजनिक संस्था आहे. विविध अभ्यासक्रम, पदविका (डिप्लोमा) आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता दूरस्थ शिक्षण पद्धती आणि इतर लवचिक माध्यमाद्वारे या विद्यापीठात विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. भारताचे राजकीय नेते व थोर समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे.