"महाराष्ट्रामधील जिल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:


===प्रदेश===
===प्रदेश===
भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये''':'''
Geographically, historically, and according to political sentiments, Maharashtra has five main regions''':'''

* '''[[विदर्भ]]''' - ''([[नागपूर विभाग]] आणि [[अमरावती विभाग]])'' - ([[Central Provinces and Berar|Old Berar Region]])
* '''[[विदर्भ]]''' - ''([[नागपूर विभाग]] आणि [[अमरावती विभाग]])'' - ([[Central Provinces and Berar|Old Berar Region]])
* '''[[मराठवाडा]]''' - ''([[औरंगाबाद विभाग]])''
* '''[[मराठवाडा]]''' - ''([[औरंगाबाद विभाग]])''

१८:४७, १३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्राचे भारतातील स्थान

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे हाते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत आणि सध्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ आहे. हे जिल्हे खाली दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

प्रदेश आणि विभाग

महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग (पालघर जिल्हा वागळता)

महाराष्ट्रामध्ये एकुण ३६ जिल्हे आहेत, जे ६ विभागात मध्ये समाविष्ट केले गेले आहेत.[१]

प्रदेश

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:

विभाग

Name of Division
(Headquarter)
Region Districts Largest City
Amravati Division
(HQ: Amravati)
Vidarbha
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Amravati
Aurangabad Division
(HQ: Aurangabad)
Marathwada
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Aurangabad
Konkan Division
(HQ: Mumbai)
Konkan
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Mumbai
Nagpur Division
(HQ: Nagpur)
Vidarbha
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Nagpur
Nashik Division
(HQ: Nashik)
Khandesh
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Nashik
Pune Division
(HQ: Pune)
Paschim Maharashtra
The unnamed parameter 2= is no longer supported. Please see the documentation for {{columns-list}}.
2
Pune
  1. ^ Nashik district culturally does not belong to Khandesh region. Culturally, Nashik, Ahmednagar and Aurangabad districts share a same pattern which was called Gangathadi.

विभागनिहाय जिल्हे

कोकण विभाग

मुख्य लेख: कोकण विभाग
  1. मुंबई शहर
  2. मुंबई उपनगर
  3. ठाणे
  4. पालघर
  5. रायगड
  6. रत्नागिरी
  7. सिंधुदूर्ग

नाशिक विभाग

मुख्य लेख: नाशिक विभाग
  1. नाशिक
  2. धुळे
  3. नंदूरबार
  4. जळगाव
  5. अहमदनगर

पुणे विभाग

मुख्य लेख: पुणे विभाग
  1. पुणे
  2. सातारा
  3. सांगली
  4. सोलापूर
  5. कोल्हापूर

मराठवाडा

मुख्य लेख: मराठवाडा

औरंगाबाद विभाग

मुख्य लेख: औरंगाबाद विभाग
  1. औरंगाबाद
  2. जालना
  3. परभणी
  4. हिंगोली
  5. बीड
  6. नांदेड
  7. उस्मानाबाद
  8. लातूर

विदर्भ

मुख्य लेख: विदर्भ


अमरावती विभाग
मुख्य लेख: अमरावती विभाग
  1. अमरावती
  2. बुलढाणा
  3. अकोला
  4. वाशिम
  5. यवतमाळ


नागपूर विभाग
मुख्य लेख: नागपूर विभाग
  1. नागपूर
  2. वर्धा
  3. भंडारा
  4. गोंदिया
  5. चंद्रपूर
  6. गडचिरोली

जिल्ह्यांची यादी

क्र. नाव कोड स्थापना मुख्यालय विभागाचे नाव क्षेत्रफळ (किमी वर्ग) लोकसंख्या
(२००१ जनगणना)
राज्याच्या लोकसंख्येत % घनता
(प्रती किमी वर्ग)
शहरी क्षेत्रफळ (%) साक्षरता दर (%) लिंग गुणोत्तर तहशिल संकेतस्थळ
अहमदनगर AH मे १९६० अहमदनगर नाशिक १७,४१३ ४०,८८,०७७ 4.22% २३४.७७ १९.६७ ८०.२२ ९४१ १४ जिल्हा संकेतस्थळ
अकोला AK मे १९६० अकोला अमरावती ५,४१७ १८१८६१७ 1.68% ३००.७८ ३८.४९ ८१.४१ ९३८ जिल्हा संकेतस्थळ
अमरावती AM मे १९६० अमरावती अमरावती १२,६२६ २६०६०६३ 2.69% २०६.४० ३४.५० ८२.५ ९३८ १४ जिल्हा संकेतस्थळ
औरंगाबाद AU मे १९६० औरंगाबाद औरंगाबाद १०,१०० २८९७०१३ 2.99% २८६.८३ ३७.५३ ६१.१५ ९२४ जिल्हा संकेतस्थळ
बीड BI मे १९६० बीड औरंगाबाद १०,४३९ २१६१२५० 2.23% २०७.०४ १७.९१ ६८ ९३६ ११ जिल्हा संकेतस्थळ
भंडारा BH मे १९६० भंडारा नागपूर ३,७१७ ११३५८३५ 1.17% ३०५.५८ १५.४४ ६८.२८ ९८२ जिल्हा संकेतस्थळ
बुलढाणा BU मे १९६० बुलढाणा अमरावती ९,६८० २२३२४८० 2.3% २३०.६३ २१.२ ७५.८ ९४६ १३ जिल्हा संकेतस्थळ
चंद्रपूर CH मे १९६० चंद्रपूर नागपूर १०,६९५ २०७११०१ 2.14% १९३.६५ ३२.११ ७३.०३ ९४८ १५ जिल्हा संकेतस्थळ
धुळे DH मे १९६० धुळे नाशिक ८,०६३ १७०७९४७ 1.76% २११.८३ २६.११ ७१.६ ९४४ जिल्हा संकेतस्थळ
१० गडचिरोली GA २६ ऑगस्ट १९८२ गडचिरोली नागपूर १४,४१२ ९७०२९४ 1% ६७.३३ ६.९३ ६०.१ ९७६ १२ जिल्हा संकेतस्थळ
११ गोंदिया GO मे १९९९ गोंदिया नागपूर ४,८४३ १२००१५१ 1.24% २४७.८१ ११.९५ ६७.६७ १००५ जिल्हा संकेतस्थळ
१२ हिंगोली HI मे १९९९ हिंगोली औरंगाबाद ४,५२६ ९८७१६० 1.02% २१८.११ १५.२ ६६.८६ ९५३ जिल्हा संकेतस्थळ
१३ जळगाव JG मे १९६० जळगाव नाशिक ११,७६५ ३६७९९३६ 3.8% ३१२.७९ ७१.४ ७६.०६ ९३२ १५ जिल्हा संकेतस्थळ
१४ जालना JN मे १९८१ जालना औरंगाबाद ७,६१२ १६१२३५७ 1.66% २११.८२ १९.०९ ६४.५२ ९५२ जिल्हा संकेतस्थळ
१५ कोल्हापूर KO मे १९६० कोल्हापूर पुणे ७,६८५ ३५१५४१३ 3.63% ४५७.४४ २९.६५ ७७.२३ ९४९ १० जिल्हा संकेतस्थळ
१६ लातूर LA १५ ऑगस्ट १९८२ लातूर औरंगाबाद विभाग ७,३७२ २०८०२८५ 2.15% २८२.१९ २३.५७ ७१.५४ ९३५ १० जिल्हा संकेतस्थळ
१७ मुंबई उपनगर MC मे १९६० Mumbai कोकण ६७.७ ३३२६८३७ 3.43% ४९,१४०.९ १०० ८६.४ ७७७ जिल्हा संकेतस्थळ
१८ मुंबई जिल्हा MU ऑक्टोबर १९९० वांद्रे कोकण ३६९ ८५८७००० 8.86% २३,२७१ १०० ८६.९ ८२२ जिल्हा संकेतस्थळ
१९ नागपूर NG मे १९६० नागपूर नागपूर ९,८९७ ४०५१४४४ 4.18% ४०९.३६ ६४.३३ ८४.१८ ९३३ १३ जिल्हा संकेतस्थळ
२० नांदेड ND मे १९६० नांदेड औरंगाबाद १०,४२२ २८७६२५९ 2.97% २७५.९८ २८.२९ ६८.५२ ९४२ १६ जिल्हा संकेतस्थळ
२१ नंदुरबार NB जुलै १९९८ नंदुरबार नाशिक ५,०३५ १३०९१३५ 1.35% २६० १५.५ ४६.६३ ९७५ जिल्हा संकेतस्थळ
२२ नाशिक NS मे १९६० नाशिक नाशिक १५,५३० ४९९३७९६ 5.15% ३२१.५६ ३८.८ ७४.४ ९२७ १५ जिल्हा संकेतस्थळ
२३ उस्मानाबाद OS मे १९६० उस्मानाबाद औरंगाबाद ७,५१२ १४८६५८६ 1.53% १९७.८९ १५.७ ५४.२७ ९३२ जिल्हा संकेतस्थळ
२४ परभणी PA मे १९६० परभणी औरंगाबाद ६,२५१ १५२७७१५ 1.58% २४४.४ ३१.८ ५५.१५ ९५८ जिल्हा संकेतस्थळ
२५ पुणे PU मे १९६० पुणे पुणे १५,६४२ ७२२४२२४ 7.46% ४६१.८५ ५८.१ ८०.७८ ९१९ १४ जिल्हा संकेतस्थळ
२६ रायगड RG मे १९६० अलिबाग कोकण ७,१४८ २२०७९२९ 2.28% ३०८.८९ २४.२ ७७ ९७६ १५ जिल्हा संकेतस्थळ
२७ रत्‍नागिरी RT मे १९६० रत्‍नागिरी कोकण ८,२०८ १६९६७७७ 1.75% २०६.७२ ११.३ ६५.१३ १,१३६ जिल्हा संकेतस्थळ
२८ सांगली SN मे १९६० सांगली पुणे ८,५७८ २५८३५२४ 2.67% ३०१.१८ २४.५ ६२.४१ ९५७ १० जिल्हा संकेतस्थळ
२९ सातारा ST मे १९६० सातारा पुणे १०,४८४ २७९६९०६ 2.89% २६६.७७ १४.२ ७८.५२ ९९५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३० सिंधुदुर्ग SI मे १९८१ Oros कोकण ५,२०७ ८६८८२५ 0.9% १६६.८६ ९.५ ८०.३ १,०७९ जिल्हा संकेतस्थळ
३१ सोलापूर SO मे १९६० सोलापूर पुणे १४,८४५ ३८४९५४३ 3.97% २५९.३२ ३१.८ ७१.२ ९३५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३२ ठाणे TH मे १९६० ठाणे कोकण ९,५५८ ८१३१८४९ 8.39% ८५०.७१ ७२.५८ ८०.६७ ८५८ १५ जिल्हा संकेतस्थळ
३३ वर्धा WR मे १९६० वर्धा नागपूर ६,३१० १२३०६४० 1.27% १९५.०३ २५.१७ ८०.५ ९३६ जिल्हा संकेतस्थळ
३४ वाशीम WS जुलै १९९८ वाशीम अमरावती ५,१५० १०२०२१६ 1.05% २७५.९८ १७.४९ ७४.०२ ९३९ जिल्हा संकेतस्थळ
३५ यवतमाळ YTL मे १९६० यवतमाळ अमरावती १३,५८४ २०७७१४४ 2.14% १५२.९३ १८.६ ५७.९६ ९५१ १६ जिल्हा संकेतस्थळ
३६ पालघर PL ऑगस्ट २०१४ पालघर कोकण ५,३४४ २९९०११६
(२०११)
3.09%
(२०११)
५६२ ५० ८० ९००
महाराष्ट्र - - - - - ३०७७१३ ९६८७८,६२७ - ३१४.४२ ४२.४३ ७७.२७ ९२२ - -

संदर्भ आणि नोंदी

संदर्भ आणि नोंदी


बाह्य दुवे