"भालचंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भालचंद्र कदम''' (जन्म: १२ जून १९७२), '''भाऊ कदम''' म्हणून लोकप्रिय, हे म...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

००:३०, ८ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

भालचंद्र कदम (जन्म: १२ जून १९७२), भाऊ कदम म्हणून लोकप्रिय, हे मराठी चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम करणे सुरू केले. फू बाई फूच्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.