"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}
'''महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म''' हा प्रमुख प्रमुख धर्म असून महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८५ लाख बौद्ध आहेत त्यापैकी ६५ लाखापेक्षा अधिक म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात राहतात. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा [[हिंदू]] व [[इस्लाम]] नंतर तृतीय क्रमांकाचा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे.
'''महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म''' हा प्रमुख धर्म असून [[महाराष्ट्र]] हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य आहे. बौद्ध धर्म हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८५ लाख बौद्धांपैकी ६५ लाखापेक्षा अधिक म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा [[हिंदू]] व [[इस्लाम]] नंतर तृतीय क्रमांकाचा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील सुमारे ९०% [[नवयान]]ी [[बौद्ध]] हे महाराष्ट्रातील आहेत.


== इतिहास ==
== इतिहास ==

१३:१६, २९ जुलै २०१७ ची आवृत्ती


महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य आहे. बौद्ध धर्म हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८५ लाख बौद्धांपैकी ६५ लाखापेक्षा अधिक म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदूइस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील सुमारे ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्रातील आहेत.

इतिहास

बौद्ध लेणी

१९५१ ते २०११ दरम्यानची स्थिती

बौद्ध धर्मांतरे

बौद्ध चळवळी

तीर्थस्थळे

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी


बाह्य दुवे