"भारतामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''[[बौद्ध धर्म]]''' हा एक जागतिक धर्म आहे, जो [[मगध]]च्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे [[बिहार]], [[भारत]]) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "[[बुद्ध]]" ("जागृत एक व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला.

बौद्ध [[मौर्य]] [[सम्राट अशोक]]ांांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: [[महासंघिका]] आणि [[स्थवीरवाद]], हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेतः [[श्रीलंका]] आणि [[दक्षिणपूर्व आशिया]]तील [[थेरवाद]] आणि [[हिमालयीन]] आणि [[पूर्व आशिया]]तील [[महायान]].

प्रजासत्ताक भारतात [[हिंदू धर्म]] व [[इस्लाम]] नंतर [[बौद्ध धर्म]] हा तिसरा मोठा व सर्वाधिक प्रसिद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मीय हे भारतीय लोकसंख्येत ६% (७ कोटी) पेक्षा अधिक आहे. मात्र सरकारी सर्वेक्षण २०११ च्या जनगणेनुसार भारतातील ‘अधिकृत’ बौद्धांची लोकसंख्या ८४,४२,९७२ किंवा ०.७०% आहे. [[दलाई लामा]]सह अनेक भारतीय बौद्ध अभ्यासकांच्या मते भारतातील बौद्धांची संख्या ६% किंवा ७,००,००,००० आहे, अनेक [[दलित]], [[आदिवासी]], [[इतर मागास]], [[पुरोगामी]] व [[आंबेडकरवाद]]ी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात परंतु जनगणेत त्यांची नोंद ‘[[हिंदू]]’ म्हणून होते त्यामुळेच बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून येते.
प्रजासत्ताक भारतात [[हिंदू धर्म]] व [[इस्लाम]] नंतर [[बौद्ध धर्म]] हा तिसरा मोठा व सर्वाधिक प्रसिद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मीय हे भारतीय लोकसंख्येत ६% (७ कोटी) पेक्षा अधिक आहे. मात्र सरकारी सर्वेक्षण २०११ च्या जनगणेनुसार भारतातील ‘अधिकृत’ बौद्धांची लोकसंख्या ८४,४२,९७२ किंवा ०.७०% आहे. [[दलाई लामा]]सह अनेक भारतीय बौद्ध अभ्यासकांच्या मते भारतातील बौद्धांची संख्या ६% किंवा ७,००,००,००० आहे, अनेक [[दलित]], [[आदिवासी]], [[इतर मागास]], [[पुरोगामी]] व [[आंबेडकरवाद]]ी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात परंतु जनगणेत त्यांची नोंद ‘[[हिंदू]]’ म्हणून होते त्यामुळेच बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून येते.



१३:५५, २८ जुलै २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे बिहार, भारत) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" ("जागृत एक व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला.

बौद्ध मौर्य सम्राट अशोकांांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेतः श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान.

प्रजासत्ताक भारतात हिंदू धर्मइस्लाम नंतर बौद्ध धर्म हा तिसरा मोठा व सर्वाधिक प्रसिद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मीय हे भारतीय लोकसंख्येत ६% (७ कोटी) पेक्षा अधिक आहे. मात्र सरकारी सर्वेक्षण २०११ च्या जनगणेनुसार भारतातील ‘अधिकृत’ बौद्धांची लोकसंख्या ८४,४२,९७२ किंवा ०.७०% आहे. दलाई लामासह अनेक भारतीय बौद्ध अभ्यासकांच्या मते भारतातील बौद्धांची संख्या ६% किंवा ७,००,००,००० आहे, अनेक दलित, आदिवासी, इतर मागास, पुरोगामीआंबेडकरवादी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात परंतु जनगणेत त्यांची नोंद ‘हिंदू’ म्हणून होते त्यामुळेच बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून येते.

लोकसंख्या

भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास

भारतात बौद्ध धर्माचे पुनरुत्थान

बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात.

कला आणि स्थापत्य कला

साहित्य

कायदा आणि राजकारण

धर्मांतरे

धार्मिक संघर्ष

राज्यांनुसार बौद्ध लोकसंख्या

जनगणना २०११ नुसार १,००,००० पेक्षा अधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य राज्य[१]
राज्य बौद्ध लोकसंख्या बौद्ध लोकसंख्या (%)
महाराष्ट्र ६५,३१,२०० ५.८१%
पश्चिम बंगाल २,८२,८९८ ०.३१%
मध्य प्रदेश २,१६,०५२ १.७१%
उत्तर प्रदेश २,०६,२८५ ०.११%
सिक्किम १,६७,२१६ २७.३९%
अरूणाचल प्रदेश १,६२,८१५ ११.७७%
त्रिपुरा १,२५,३८५ ३.४१%
जम्मु काश्मीर १,१२,५८४ ०.९०%

ही सरकारी आकडेवारी असून वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[२]

आशियामध्ये बौद्ध परंपरा

संगठन आणि नेतृत्व

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://www.censusindia.gov.in/
  2. ^ [१] भारतीय बौद्धांनी भारताची बौद्ध जनगणना नाकारली

बाह्य दुवे