"केसरीया स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१: ओळ २१:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.abhivyakti-hindi.org/paryatan/kesariya/kesariya1.htm केसरीया के बौद्ध स्तूप की सैर]
* [http://www.abhivyakti-hindi.org/paryatan/kesariya/kesariya1.htm केसरीया के बौद्ध स्तूप की सैर]
* [http://m.jagran.com/bihar/patna-city-kesariya-stupa-the-historical-stupas-entire-complex-now-neglected-14220100.html केसरीया स्तूप, दैनिक जागरण]


[[वर्ग:बिहारमधील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:बिहारमधील बौद्ध विहारे]]

१४:५१, २७ जुलै २०१७ ची आवृत्ती

केसरीया स्तूप

केसरीया स्तूप हा बिहारच्या चंपारण (पूर्व) जिल्ह्यात, पटनापासून ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या केसरीया येथील बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप ३० एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. केसरीया स्तूप हा जवळजवळ १,४०० फुट (४३० मीटर) वर्तुळाकार आणि १०४ फूट (३२ मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.[१][२]

इतिहास

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खनना दरम्यान इ.स. १९५८ मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाला असून चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.[३] स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्यात राजा भिमा द्वारा निर्मित शिवमंदिर आहे.

एएसआय ने स्तूपाला महत्त्वाचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असुनही, केसरीया अद्याप विकसित झाला नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप वनस्पतींमध्येच राहू लागला आहे.[४]

बुद्ध मुर्ती, केसरीया
बंद केसरीया स्तूप

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ https://m.bhaskar.com/news/BIH-PAT-type-text-or-a-website-address-or-translate-a-document-4911972-PHO.html
  2. ^ "Kesariya Stupa - Kesaria Stupa Bihar India". www.bharatonline.com.
  3. ^ "Kesaria Buddhsit Pilgrimage Tour". www.buddhist-pilgrimage.com.
  4. ^ "One of Tallest Buddhist Stupa of Kesariya in State of Neglect • The Mysterious India". www.themysteriousindia.net.


बाह्य दुवे