"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{Pie chart
|thumb = right
|caption = Religion in Maharashtra (2011)<ref name="census_2011_religion">{{cite web |url=http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |title=Population by religious community - 2011 |publisher=Office of the Registrar General & Census Commissioner |work=[[2011 Census of India]] |accessdate=25 August 2015 |archiveurl=https://web.archive.org/web/20150825155850/http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS |archivedate=25 August 2015}}</ref>
|label1 = [[Hinduism]]
|value1 = 79.8
|color1 = Orange
|label2 = [[Islam]]
|value2 = 11.5
|color2 = Green
|label3 = [[Buddhism]]
|value3 = 5.8
|color3 = Yellow
|label4 = [[Jainism]]
|value4 = 1.2
|color4 = Brown
|label5 = [[Christianity]]
|value5 = 1.0
|color5 = DodgerBlue
|label6 = [[Sikhism]]
|value6 = 0.2
|color6 = DarkKhaki
|label7 = Other
|value7 = 0.5
|color7 = Gray
}}

'''महाराष्ट्रामधील धर्म''' हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. [[महाराष्ट्र]]ात जगातील पाच प्रमुख धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे [[हिंदू धर्म]], [[इस्लाम]], [[बौद्ध धर्म]], [[जैन धर्म]] आणि [[शिख धर्म]] होय. संपूर्ण [[महाराष्ट्राचा इतिहास|महाराष्ट्राच्या इतिहासात]] धर्म हा [[महाराष्ट्राची संस्कृती|राज्याच्या संस्कृतीचा]] महत्त्वाचा भाग बनलेला आहे.
'''महाराष्ट्रामधील धर्म''' हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. [[महाराष्ट्र]]ात जगातील पाच प्रमुख धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे [[हिंदू धर्म]], [[इस्लाम]], [[बौद्ध धर्म]], [[जैन धर्म]] आणि [[शिख धर्म]] होय. संपूर्ण [[महाराष्ट्राचा इतिहास|महाराष्ट्राच्या इतिहासात]] धर्म हा [[महाराष्ट्राची संस्कृती|राज्याच्या संस्कृतीचा]] महत्त्वाचा भाग बनलेला आहे.



०८:३०, २६ जुलै २०१७ ची आवृत्ती

Religion in Maharashtra (2011)[१]

  Hinduism (79.8%)
  Islam (11.5%)
  Buddhism (5.8%)
  Jainism (1.2%)
  Christianity (1.0%)
  Sikhism (0.2%)
  Other (0.5%)

महाराष्ट्रामधील धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील पाच प्रमुख धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि शिख धर्म होय. संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

भारताचे संविधान राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते ज्यामुळे नागरीकांना स्वतंत्रपणे उपासना करणे आणि कोणत्याही धर्माचा किंवा विश्वासाचा प्रसार करण्याची मूभा आहे. भारताचे संविधान देखील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मौलिक अधिकार असल्याचे घोषित करते.

  1. ^ "Population by religious community - 2011". 2011 Census of India. Office of the Registrar General & Census Commissioner. Archived from the original on 25 August 2015. 25 August 2015 रोजी पाहिले.