"मायादेवी विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Maya Devi Temple, Lumbini|मायादेवी विहार}}
{{कॉमन्स वर्ग|Maya Devi Temple, Lumbini|मायादेवी विहार}}

[[वर्ग:नेपाळचा इतिहास]]
[[वर्ग:नेपाळ मधील धार्मिक स्थळे]]
[[वर्ग:नेपाळ मधील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:बौद्ध विहार]]

१८:३१, २३ जुलै २०१७ ची आवृत्ती

महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु इ.स. २०१३ मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.[१]

२०१३ चा शोध

आंतरराष्ट्रीय पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका दलाने नोव्हेंबर २०१३ मध्ये मायादेवी विहाराच्या आत खोदकाम सुरू केले. या उत्खननाचे नेतृत्वकर्ता युनायटेड किंग्डमचे डर्हम विद्यापीठाचे रोबिन कॉनिंगहम आणि पशुपति क्षेत्र विकास न्यास चे कोष प्रसाद आचार्य यांनी केले. कॉनिंगहमच्या मते, "बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ही पहिली पुरातात्विक वस्तु आहे."[२][३]

यूनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये दक्षिण आशियाई पुरातत्वशास्त्राची प्राध्यापिका जूलिया शॉ म्हटल्या होत्या की, हा शोधलेला बौद्ध विहार बुद्धांच्या काळा पूर्वीच्या वृक्षाची पूजा करण्याचे प्रतिनिधीत्व करू शकतो आणि अनुसंधानाची गरज आहे.

हेही पहा

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "लुंबिनी में मिला दुनिया का सबसे प्राचीन बौद्ध विहार". बीबीसी हिन्दी. 26 नवम्बर 2013. 27 नवम्बर 2013 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "बुद्ध के छठी सदी ईसापूर्व में होने की संभावना". सहारा समय. 26 नवम्बर 2013. 27 नवम्बर 2013 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ वर्गानो, डैन (25 नवम्बर 2013). "Oldest Buddhist Shrine Uncovered In Nepal May Push Back the Buddha's Birth Date". नैश्नल जिओग्रैफ़िक. 27 नवम्बर 2013 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बाह्य दुवे