"मायादेवी विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महामाया विहार''' किंवा '''मायादेवी विहार''' हे [[लुंबिनी]], [[नेपाळ]] येथील एक प्राचीन [[बौद्ध]] [[विहार]] आहे, जे [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार [[गौतम बुद्ध]]ांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु [[इ.स. २०१३]] मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.
'''महामाया विहार''' किंवा '''मायादेवी विहार''' हे [[लुंबिनी]], [[नेपाळ]] येथील एक प्राचीन [[बौद्ध]] [[विहार]] आहे, जे [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार [[गौतम बुद्ध]]ांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु [[इ.स. २०१३]] मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.<ref>{{cite news | url=http://www.bbc.co.uk/hindi/international/2013/11/131126_earliest_buddhist_shrine_sr.shtml | title=लुंबिनी में मिला दुनिया का सबसे प्राचीन बौद्ध विहार | date=26 नवम्बर 2013 | accessdate=27 नवम्बर 2013 | publisher=[[बीबीसी हिन्दी]]}}</ref>


==२०१३ चा शोध==
==२०१३ चा शोध==

१८:०२, २३ जुलै २०१७ ची आवृत्ती

महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु इ.स. २०१३ मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.[१]

२०१३ चा शोध

आंतरराष्ट्रीय पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका दलाने नोव्हेंबर २०१३ मध्ये मायादेवी विहाराच्या आत खोदकाम सुरू केले. या उत्खननाचे नेतृत्वकर्ता युनायटेड किंग्डमचे डर्हम विद्यापीठाचे रोबिन कॉनिंगहम आणि पशुपति क्षेत्र विकास न्यास चे कोष प्रसाद आचार्य यांनी केले. कॉनिंगहमच्या मते, "बुद्धांच्या जीवनाशी जोडलेली ही पहिली पुरातात्विक वस्तु आहे."[2][3]

यूनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये दक्षिण आशियाई पुरातत्वशास्त्राची प्राध्यापिका जूलिया शॉ म्हटल्या होत्या की, हा शोधलेला बौद्ध विहार बुद्धांच्या काळा पूर्वीच्या वृक्षाची पूजा करण्याचे प्रतिनिधीत्व करू शकतो आणि अनुसंधानाची गरज आहे.

चित्रदालन

  1. ^ "लुंबिनी में मिला दुनिया का सबसे प्राचीन बौद्ध विहार". बीबीसी हिन्दी. 26 नवम्बर 2013. 27 नवम्बर 2013 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)