"परिनिर्वाण स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''परिनिर्वान स्तूप''' हे कुशीनगर मध्ये स्थित एक बौद्ध विहार आहे, ज...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:०८, २३ जुलै २०१७ ची आवृत्ती

परिनिर्वान स्तूप हे कुशीनगर मध्ये स्थित एक बौद्ध विहार आहे, जे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे. अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, कारण त्याने गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध झाले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग) च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत, बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने आपल्या उजव्या बाजूला निद्रावस्थेत पडलेली आहे. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडांच्या पलंगावर बसलेला आहे.