"ठाणाळे लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख ठाणाळे वरुन ठाणाळे लेणी ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Stoop_at_Thanale_Caves.jpg|thumb|right|300px|ठाणाळे येथील [[स्तूप]]]]
[[चित्र:Stoop_at_Thanale_Caves.jpg|thumb|right|300px|ठाणाळे येथील [[स्तूप]]]]

'''ठाणाले लेणी''' ही २३ बौद्ध लेण्यांचा समूह आहे, [[रायगड]] मधील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या [[सुधागड तालुका|सुधागड]] येथे आहे.

या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन [[चैत्य]], दोन [[स्तूप]] आणि बाकीचे [[विहार]]े आहेत. अलिकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना [[वासुदेव बळवंत फडके]] यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.

'''ठाणाळे लेणी''' ह्या महाराष्ट्रातील बौद्ध लेण्या असून त्या [[सुधागड तालुका|सुधागड]] तालुक्यातील ठाणाळे या ठिकाणी आहे. [[पाली जिल्हा|पाली]] या [[अष्टविनायक]] क्षेत्रापासून हे ठिकाण जाण्यास जवळच्या अंतरावर आहे. ठाणाळे येथील लेण्यांमध्ये [[बौद्ध स्थापत्य]]ाचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. ह्या बौद्ध लेण्या इ.स.पू. दुसऱ्या शतकात निर्मिल्याचा अंदाज आहे. एकूण एकवीस निवासी गुहा (लेण्या) आणि एक [[चैत्य]]विहार आहे. चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम सार काही अप्रतिम आहे.<ref>[http://www.loksatta.com/trekit-news/thane-caves-1038395/ दैनिक लोकसत्ता दिनांक ०५ नोव्हेंबर २०१४]</ref>

०३:०२, १९ जुलै २०१७ ची आवृत्ती

ठाणाळे येथील स्तूप

ठाणाले लेणी ही २३ बौद्ध लेण्यांचा समूह आहे, रायगड मधील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुधागड येथे आहे.

या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहारे आहेत. अलिकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.

ठाणाळे लेणी ह्या महाराष्ट्रातील बौद्ध लेण्या असून त्या सुधागड तालुक्यातील ठाणाळे या ठिकाणी आहे. पाली या अष्टविनायक क्षेत्रापासून हे ठिकाण जाण्यास जवळच्या अंतरावर आहे. ठाणाळे येथील लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. ह्या बौद्ध लेण्या इ.स.पू. दुसऱ्या शतकात निर्मिल्याचा अंदाज आहे. एकूण एकवीस निवासी गुहा (लेण्या) आणि एक चैत्यविहार आहे. चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम सार काही अप्रतिम आहे.[१]

इतर नोंदी

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांच्या क्रांतीकार्याच्या काळात या लेण्यांमध्ये आश्रयास होते असा याचा आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे