"बराबर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बाराबार लेणी''' भारतातल्या [[बिहार]] राज्यातील [[जेहानाबाद जिल्हा|जेहानाबाद जिल्ह्यातील]] [[मखदूमपूर]] जवळ असलेली लेणी आहेत. डोंगर खडकामधील ही लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. ही लेणी[[मौर्य]] काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. [[बोधगया|गयेच्या]] उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर [[सम्राट अशोक]]ांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.
'''बाराबार लेणी''' भारतातल्या [[बिहार]] राज्यातील [[जेहानाबाद जिल्हा|जेहानाबाद जिल्ह्यातील]] [[मखदूमपूर]] जवळ असलेली लेणी आहेत. डोंगर खडकामधील ही लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. ही लेणी [[मौर्य]] काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. [[बोधगया|गयेच्या]] उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर [[सम्राट अशोक]]ांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.


== इतिहास ==
{{विस्तार}}
या लेण्या बाराबार आणि नागार्जुनी या जुळ्या डोंगरांवर खोदलेल्या (कोरलेल्या) असून ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकात, मौर्य कार्यकाळातील आहेत. मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा दसरश हे दोघे स्वतः बौद्धधर्मीय होते; पण धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांचा क्ष्या धोरणामुळे त्यांनी वेगवेगळ्या वैदिक (हिंदू) व [[जैन संप्रदाय]]ांना ही आपल्या राज्यात स्थिरावण्यास, परवानगी दिली होती. त्यामुळे आजीविका संप्रदायातले सन्यासी या गुहा (लेण्या) वापरत असत. हा आजीविका संप्रदाय [[मख्खली गोसाला]] यांनी स्थापन केला होता. गोसाला हे [[बौद्ध धर्म]] संस्थापक [[गौतम बुद्ध]] व २४ वे [[जैन]] तीर्थंकर [[वर्धमान महावीर]] यांचे समकालीन होते. या लेण्यात दगडांना कोरून बनवलेली बौद्ध व हिंदू शिल्पेही आहेत.



{{बौद्ध पवित्रस्थळे}}

{{भारतीय बौद्ध लेण्या}}
{{बौद्ध पवित्रस्थळे}}{{भारतीय बौद्ध लेण्या}}


[[वर्ग:बिहारमधील लेण्या]]
[[वर्ग:बिहारमधील लेण्या]]

१६:१५, १७ जुलै २०१७ ची आवृत्ती

बाराबार लेणी भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर जवळ असलेली लेणी आहेत. डोंगर खडकामधील ही लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. ही लेणी मौर्य काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर सम्राट अशोकांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.

इतिहास

या लेण्या बाराबार आणि नागार्जुनी या जुळ्या डोंगरांवर खोदलेल्या (कोरलेल्या) असून ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकात, मौर्य कार्यकाळातील आहेत. मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा दसरश हे दोघे स्वतः बौद्धधर्मीय होते; पण धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांचा क्ष्या धोरणामुळे त्यांनी वेगवेगळ्या वैदिक (हिंदू) व जैन संप्रदायांना ही आपल्या राज्यात स्थिरावण्यास, परवानगी दिली होती. त्यामुळे आजीविका संप्रदायातले सन्यासी या गुहा (लेण्या) वापरत असत. हा आजीविका संप्रदाय मख्खली गोसाला यांनी स्थापन केला होता. गोसाला हे बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध व २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे समकालीन होते. या लेण्यात दगडांना कोरून बनवलेली बौद्ध व हिंदू शिल्पेही आहेत.