"बाराबार लेण्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बाराबार लेण्या''' या डोंगर खडकामधील लेण्या भारतातल्या अजूनही टि...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:५५, १६ जुलै २०१७ ची आवृत्ती

बाराबार लेण्या या डोंगर खडकामधील लेण्या भारतातल्या अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेण्या आहेत, ज्या मौर्य काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर, भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यात या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर सम्राट अशोकांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.