"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
== कसबेंनी लिहिलेली पुस्तके==
== कसबेंनी लिहिलेली पुस्तके==
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालिलप्रमाणे आहेत.
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालिलप्रमाणे आहेत.

* डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
* डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
* आंबेडकर आणि मार्क्स
* आंबेडकर आणि मार्क्स
* आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार
* आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार
* झोत
* झोत
* धर्मग्रंथ आणि मानवी जीवन
* धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
* मानव आणि धर्मचिंतन
* मानव आणि धर्मचिंतन
* भक्ती आणि धम्म
* भक्ती आणि धम्म
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
* सम्यक प्ररिवर्तन
* रेषेपलीकडील लक्ष्मण
* देशीवाद समाज व साहित्य


==मिळालेले सन्मान व पुरस्कार==
==मिळालेले सन्मान व पुरस्कार==

१६:१५, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती

रावसाहेब राणोजी कसबे (जन्म- नोव्हेंबर १२, १९४४ - ) हे मराठी लेखक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या The Bunch of Thoughts या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.

कसबेंनी लिहिलेली पुस्तके

रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालिलप्रमाणे आहेत.

  • डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
  • आंबेडकर आणि मार्क्स
  • आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार
  • झोत
  • धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
  • मानव आणि धर्मचिंतन
  • भक्ती आणि धम्म
  • हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
  • सम्यक प्ररिवर्तन
  • रेषेपलीकडील लक्ष्मण
  • देशीवाद समाज व साहित्य

मिळालेले सन्मान व पुरस्कार

  • गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
  • मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
  • सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
  • रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
  • २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

संदर्भ

  • झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.