"सांची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|जनगणना_स्थलनिर्देशांक=
|स्थानिक_नाव= सांची
|तालुका_नाव=
|जिल्हा_नाव=
|राज्य_नाव= मध्य प्रदेश
|विभाग=
|जिल्हा=
|तालुका_नावे =
|जवळचे_शहर =
|अक्षांश=
|रेखांश=
|शोधक_स्थान =
|क्षेत्रफळ_एकूण=
|उंची=
|लोकसंख्या_एकूण=
|लोकसंख्या_वर्ष= २०११
|लोकसंख्या_घनता=
|लोकसंख्या_पुरुष=
|लोकसंख्या_स्त्री=
|लिंग_गुणोत्तर=
|अधिकृत_भाषा= [[हिंदी]]
}}
'''सांची''' हे [[भारत]]ातल्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील रायसेन जिल्ह्यातले एक छोटेसे खेडेगाव आहे. हे गाव [[भोपाळ]]च्या ईशान्य दिशेला ४६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तर बेसनगर आणि विदिशापासून सांची हे अवघे १० किमी अंतरावर आहे. इ.स.पू. ३ ऱ्या शतकापासून पुढे १२ व्या शतकापर्यंत उभारली गेलेली अनेक बौद्ध स्मारके - [[स्तूप]] सांची येथे आहेत आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. येथील स्तूपाच्या बाहेर तोरणे उभारलेली आहेत आणि त्यातील प्रत्येक तोरण म्हणजे [[प्रेम]], [[शांती]], [[विश्वास]] व [[धैर्य]] यांचे प्रतीक आहे.

सांची येथील '''[[सांचीचा स्तूप|पवित्र स्तूप]]''' महान [[सम्राट अशोक]] यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम उभारला होता.
सांची येथील '''[[सांचीचा स्तूप|पवित्र स्तूप]]''' महान [[सम्राट अशोक]] यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम उभारला होता.

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

२१:०८, ११ जुलै २०१७ ची आवृत्ती

  ?सांची

मध्य प्रदेश • भारत
—  गाव  —
Map

२३° २८′ ५०.५२″ N, ७७° ४४′ १०.६८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा हिंदी

सांची हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातले एक छोटेसे खेडेगाव आहे. हे गाव भोपाळच्या ईशान्य दिशेला ४६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तर बेसनगर आणि विदिशापासून सांची हे अवघे १० किमी अंतरावर आहे. इ.स.पू. ३ ऱ्या शतकापासून पुढे १२ व्या शतकापर्यंत उभारली गेलेली अनेक बौद्ध स्मारके - स्तूप सांची येथे आहेत आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. येथील स्तूपाच्या बाहेर तोरणे उभारलेली आहेत आणि त्यातील प्रत्येक तोरण म्हणजे प्रेम, शांती, विश्वासधैर्य यांचे प्रतीक आहे.

सांची येथील पवित्र स्तूप महान सम्राट अशोक यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम उभारला होता.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे