"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ १: ओळ १:
'''शीतल साठे''' एक मराठी लोकगीत गायिका, कवयित्री आणि आंबेडकरवादी दलित चळवळीची कार्यकर्ती आहे. शीतल ही महाराष्ट्रातील [[पुणे]] मधील रहिवासी आहे.
'''शीतल साठे''' एक मराठी लोकगीत गायिका, शाहिर, कवयित्री आणि आंबेडकरवादी दलित चळवळीची कार्यकर्ती आहे. शीतल ही महाराष्ट्रातील [[पुणे]] मधील रहिवासी आहे. ती [[इ.स. २०००]] च्या शतकात महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाची एक मुख्य कलाकार म्हणून उदयास आली.

शीतल आणि तिचे तरूण साथीदार 'विद्रोही शाहिर जलसा' गातात. ती महाराष्ट्रातून असूनही बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची ते देशातल्या प्रत्येक वंचित समाजाची वेदना तिच्या आवाजात व गायनात झळकते. शीतलच्या अनुसार ती "देश जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी गाते.
ती [[इ.स. २०००]] च्या शतकात महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाची एक मुख्य कलाकार म्हणून उदयास आली.

मे २०११ मध्ये ATS ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली संगीतकार व कवींवर चढविलेल्या हल्ल्यामुळे शीतल साठे व कबीर कला मंचच्या इतर कलाकारांना भूमिगत व्हावे लागले होते. शीतल व तिचा पति सचिन माळी (कबीर कला मंचचा कलाकार), ही दोघे २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले. पण शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेशन्स कोर्टने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला जामीन देण्यात आली.

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:शाहिर]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:नवयान बौद्ध]]

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१५:५५, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

शीतल साठे एक मराठी लोकगीत गायिका, शाहिर, कवयित्री आणि आंबेडकरवादी दलित चळवळीची कार्यकर्ती आहे. शीतल ही महाराष्ट्रातील पुणे मधील रहिवासी आहे. ती इ.स. २००० च्या शतकात महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाची एक मुख्य कलाकार म्हणून उदयास आली.

शीतल आणि तिचे तरूण साथीदार 'विद्रोही शाहिर जलसा' गातात. ती महाराष्ट्रातून असूनही बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची ते देशातल्या प्रत्येक वंचित समाजाची वेदना तिच्या आवाजात व गायनात झळकते. शीतलच्या अनुसार ती "देश जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी गाते.

मे २०११ मध्ये ATS ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली संगीतकार व कवींवर चढविलेल्या हल्ल्यामुळे शीतल साठे व कबीर कला मंचच्या इतर कलाकारांना भूमिगत व्हावे लागले होते. शीतल व तिचा पति सचिन माळी (कबीर कला मंचचा कलाकार), ही दोघे २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले. पण शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेशन्स कोर्टने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला जामीन देण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे