"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ ४: ओळ ४:
{{दृष्टिकोन}}
{{दृष्टिकोन}}
मे २०११ मध्ये ATS ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली संगीतकार व कवींवर चढविलेल्या हल्ल्यामुळे शीतल साठे व कबीर कला मंचच्या इतर कलाकारांना भूमिगत व्हावे लागले होते. शीतल व तिचा पति सचिन माळी (कबीर कला मंचचा कलाकार), ही दोघे २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले. पण शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेशन्स कोर्टने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला जामीन देण्यात आली.

{{संदर्भनोंदी}}

== बाह्य दुवे ==
* [http://www.bbc.com/hindi/india-38405114 शीतल के गीतों में है दलित संघर्ष की तपिश]

१५:३८, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

शीतल साठे एक लोकगीत गायिका, कवयित्री आणि दलित चळवळीची कार्यकर्ती आहे. शीतल ही महाराष्ट्रातील पुणे मधील रहिवासी आहे.

ती २०००च्या शतकात महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाची एक मुख्य कलाकार म्हणून उदयास आली.

मे २०११ मध्ये ATS ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली संगीतकार व कवींवर चढविलेल्या हल्ल्यामुळे शीतल साठे व कबीर कला मंचच्या इतर कलाकारांना भूमिगत व्हावे लागले होते. शीतल व तिचा पति सचिन माळी (कबीर कला मंचचा कलाकार), ही दोघे २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले. पण शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेशन्स कोर्टने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला जामीन देण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे