"बोधिधर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:BodhidharmaYoshitoshi1887.jpg|250px]]
[[File:BodhidharmaYoshitoshi1887.jpg|thumb|right|250px]]

'''बोधीधर्म''' हे एक अत्युच्य कोटीचे भारतीय बौद्ध भिक्खू होते. ते इसवी सन ५व्या ते ६व्या शतकात होऊन गेले. [[झेन]] (चान) बौद्ध संप्रदायाचे ते जनक होते आणि त्यांना ‘दुसरे बुद्ध’ असेही संबोधले जाते.
'''बोधीधर्म''' हे एक महान भारतीय बौद्ध [[भिक्खू]] होते. ते इसवी सन ५व्या ते ६व्या शतकात होऊन गेले. [[झेन]] (चान) बौद्ध संप्रदायाचे ते जनक होते आणि त्यांना ‘दुसरे बुद्ध’ असेही संबोधले जाते. त्यांना [[कुंगफू]] चे जनक म्हटले जाते.<ref>http://hindi.news18.com/news/entertainment/bollywood/kung-fu-tiger-shroff-indian-art-bodhidharma-indian-buddhist-saint-martial-arts-china-466688.html</ref>

त्यांचे नेत्र निळ्या रंगाचे असून त्यांचा वशीकरणाच्या विद्येचा उत्तम अभ्यास होता. गुरूंच्या आदेशानुसार ते [[चीन]]मध्ये गेले. त्यांच्याच नेतृत्वातून चीनमध्ये [[शाओलिन कंग फू]] या युद्धप्रकाराचा उदय झाला. [[औषधशास्त्र]]ाचेही त्यांना अतिशय सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या विद्येचा मोठया प्रमाणात प्रसार केला. बरेच शिष्य आजही त्याना गुरुस्थानी मानतात. जापान, चीन व कोरीया मधील बौद्ध अनुयायी त्यांना बुद्धांपर्यंतचा दर्जा देतात.

१८:४९, ५ जुलै २०१७ ची आवृत्ती

बोधीधर्म हे एक महान भारतीय बौद्ध भिक्खू होते. ते इसवी सन ५व्या ते ६व्या शतकात होऊन गेले. झेन (चान) बौद्ध संप्रदायाचे ते जनक होते आणि त्यांना ‘दुसरे बुद्ध’ असेही संबोधले जाते. त्यांना कुंगफू चे जनक म्हटले जाते.[१]

त्यांचे नेत्र निळ्या रंगाचे असून त्यांचा वशीकरणाच्या विद्येचा उत्तम अभ्यास होता. गुरूंच्या आदेशानुसार ते चीनमध्ये गेले. त्यांच्याच नेतृत्वातून चीनमध्ये शाओलिन कंग फू या युद्धप्रकाराचा उदय झाला. औषधशास्त्राचेही त्यांना अतिशय सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या विद्येचा मोठया प्रमाणात प्रसार केला. बरेच शिष्य आजही त्याना गुरुस्थानी मानतात. जापान, चीन व कोरीया मधील बौद्ध अनुयायी त्यांना बुद्धांपर्यंतचा दर्जा देतात.

  1. ^ http://hindi.news18.com/news/entertainment/bollywood/kung-fu-tiger-shroff-indian-art-bodhidharma-indian-buddhist-saint-martial-arts-china-466688.html