"दुसरी बौद्ध संगीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''दुसरी बौद्ध संगीती''' म्हणजेच '''द्वितीय बौद्ध परिषद''' याचे आयोजन [[बुद्ध]]ांच्या [[महापरिनिवाण]]ानंतर सत्तर वर्षांने आयोजन [[इ.स. ३३४]] साली झाले होते. या संगतीत भिक्खु [[संघ]]ामध्ये विभाजन झाले. ज्यात सुधारणावादी संघ ज्यास "[[स्थवीर]]" तर दुसरा पारंपारिक गट ज्याला "[[महासंघिक]]" नावाने ओळखले जात असे.
'''दुसरी बौद्ध संगीती''' म्हणजेच '''द्वितीय बौद्ध परिषदेचे''' आयोजन [[वैशाली]] येथे [[बुद्ध]]ांच्या [[महापरिनिवाण]]ानंतर सत्तर वर्षांने आयोजन [[इ.स. ३३४]]/[[इ.स. ३८७]] साली झाले होते. शिस्त व आचारधर्म याविषयी [[भिक्खु]]संघात मतभेद निर्माण होऊन या संगतीत भिक्खु [[संघ]]ामध्ये विभाजन झाले. वैशालीच्या भिक्खूंचे वर्तन [[विनय पिटक]]ाच्या विरूद्ध होते त्यामुळे या वैशालीच्या भिक्खूंचा निषेद करण्यात आला. त्यांना आपले वर्तन सिद्धान्त सुधारण्यास व क्षमा मागण्यात सांगण्यात आले. पण वैशालीच्या भिक्खूंनी त्यास नकार दिला. परिणामी बौद्ध संघात फूट पडली, ज्यात सुधारणावादी संघ ज्यास "[[स्थवीर]]" तर दुसरा पारंपारिक गट ज्याला "[[महासंधिक]]" असे नावे पडली.


==हेही पहा==
==हेही पहा==

२२:१३, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती

दुसरी बौद्ध संगीती म्हणजेच द्वितीय बौद्ध परिषदेचे आयोजन वैशाली येथे बुद्धांच्या महापरिनिवाणानंतर सत्तर वर्षांने आयोजन इ.स. ३३४/इ.स. ३८७ साली झाले होते. शिस्त व आचारधर्म याविषयी भिक्खुसंघात मतभेद निर्माण होऊन या संगतीत भिक्खु संघामध्ये विभाजन झाले. वैशालीच्या भिक्खूंचे वर्तन विनय पिटकाच्या विरूद्ध होते त्यामुळे या वैशालीच्या भिक्खूंचा निषेद करण्यात आला. त्यांना आपले वर्तन सिद्धान्त सुधारण्यास व क्षमा मागण्यात सांगण्यात आले. पण वैशालीच्या भिक्खूंनी त्यास नकार दिला. परिणामी बौद्ध संघात फूट पडली, ज्यात सुधारणावादी संघ ज्यास "स्थवीर" तर दुसरा पारंपारिक गट ज्याला "महासंधिक" असे नावे पडली.

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी