"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्यांची स्थापना इ.स.पू. ६ व्या शतकात झाली. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. |
|||
{{जैनसिद्धांत}} |
{{जैनसिद्धांत}} |
||
== '''जैन धर्मातील तत्त्वे''' == |
== '''जैन धर्मातील तत्त्वे''' == |
||
ओळ ६५: | ओळ ६७: | ||
* श्री नेमीनाथ भगवान |
* श्री नेमीनाथ भगवान |
||
* श्री पाश्वनार्थनाथ भगवान |
* श्री पाश्वनार्थनाथ भगवान |
||
* श्री वर्धमान महावीर भगवान |
* श्री वर्धमान महावीर भगवान |
||
[[वर्ग:जैन धर्म| ]] |
|||
जैन - दुररांना तरारून कही न करणे हा तत्व आहे . जीव ला दुखावणे . |
|||
[[वर्ग:भारतीय धर्म]] |
|||
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] |
०९:२५, ३ जुलै २०१७ ची आवृत्ती
जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्यांची स्थापना इ.स.पू. ६ व्या शतकात झाली. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे.
जैन धर्म | |
---|---|
This article is part of a series on जैन धर्म | |
नवकार मंत्र · अहिंसा · | |
ब्रम्हचर्य · सत्य · निर्वाण · | |
अस्तेय · अपरिग्रह · अनेकान्तवाद | |
केवलज्ञान · त्रैलोक्यविज्ञान · संसार · | |
कर्म · धर्म · मोक्ष · | |
गुणस्थान · नवतत्व | |
२४ तिर्थंकर · रिषभ · | |
महावीर · आचार्य · गंगाधर · | |
सिद्धसेन दिवाकर · हरीभद्र | |
भारत · पाश्चिमात्य | |
श्वेतांबर · दिगांबर · तेरापंथी · | |
Early Jainist schools · स्थानकवास · | |
बिसापंथ · डेरावासी | |
कल्पसूत्र · Agama · | |
Tattvartha Sutra · सन्मती प्रकरण | |
Timeline · विषयांची यादी | |
Parasparopagraho Jīvānām परस्परोपग्रहो जीवानाम्[मराठी शब्द सुचवा] | |
या साचाचे संपादन | |
(संपादन · बदल) | |
जैन धर्म दालन |
जैन धर्मातील तत्त्वे
- जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव,मनुष्य, पक्षी,पशु इ. विविध जन्म घेतो.
- अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म,आकाश,पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत.अजीव हे चैतन्यविरहित आहे.जीव व पाच प्रकारचे मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
- पाप-पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य,इ.चांगले फळ मिळवून देणारा कर्म समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्य विपरीत असा कर्मसमुदाय त्याची ८२ कारणे आहेत.त्यांनाच 'आश्रव' असे नाव आहे.
- ज्ञान-जैन तत्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते.परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
- स्यादवाद - एखाद्या वस्तुसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो.हा सिद्धांत सप्तभंगी सिद्धांत म्हणून ओळखला जातो.
आहिसा या पर्मो धर्म हा मुख नियम या धर्मथ मन्ल जात आहे सदच्हर
- (अ) स्यादस्ति = शक्य आहे, की ते आहे,
- (ब)स्यान्नास्ति = शक्य आहे, की ते नाही,
- (क) स्यादस्ति च नास्ति च = शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
- (ड) स्यादव्यक्तव्यम् = शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
- (इ) स्यादस्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
- (ई) स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
- (उ) स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च = शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.
पंचमहाव्रते
- सत्य - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
- अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, वचन, काया द्वारे हत्या करू नये.
- अस्तेय - अस्तेय म्हणजे चोरी करू नये.
- अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा.
- ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.
तीन गुणव्रते
- दिग्व्रत -
- कालाव्रत -
- अनर्थदंडव्रत
चार शिक्षाव्रते
- सामायिक
- प्रोषधोपवास
- भोगोपभोग परिणाम
- अतिथी संविभाग
जैन धर्मातील पंथ
- दिगंबर पंथ -
- श्वेतांबर पंथ -
तीर्थकार
जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थकार होऊन गेले त्यांची नावे -
- श्री वृषभनाथ भगवान
- श्री अजितनाथ भगवान
- श्री संभवनाथ भगवान
- श्री अभिनंद भगवान
- श्री सुमतिनाथ भगवान
- श्री पद्मप्रभ भगवान
- श्री सुपार्श्वनाथ भगवान
- श्री चंद्रप्रभ भगवान
- श्री पुष्पदंत भगवान
- श्री शीतलनाथ भगवान
- श्री श्रेयांसनाथ भगवान
- श्री वासुपूज्य भगवान
- श्री विमलनाथ भगवान
- श्री अनंतनाथ भगवान
- श्री धर्मनाथ भगवान
- श्री शांतीनाथ भगवान
- श्री कुन्थुनाथ भगवान
- श्री अरहनाथ भगवान
- श्री मल्लीनाथ भगवान
- श्री मुनिसुव्रतनाथ भगवान
- श्री नमीनाथ भगवान
- श्री नेमीनाथ भगवान
- श्री पाश्वनार्थनाथ भगवान
- श्री वर्धमान महावीर भगवान