"द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' (मराठी: ) हा इ.स. १९४८ च्या ऑक्टोबर महिण्यामध्ये प्र...
(काही फरक नाही)

१२:४०, ३० जून २०१७ ची आवृत्ती

द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (मराठी: ) हा इ.स. १९४८ च्या ऑक्टोबर महिण्यामध्ये प्रकाशित झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. यात अस्पृश्यता उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विस्ताराने सांगितले गेले आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि ‘‘अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि बौद्ध धर्म तसेच गोमांस खाने न सोडल्याने त्यांना अस्पृश्य मानले गेले. बाबासाहेबांच्या मते, अस्पृश्यतेचा उगम ईसवी सन ४०० च्या दरम्यान झाला असेल. त्यांनी हे सिद्ध केले की बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला.

संदर्भ