"शूद्र पूर्वी कोण होते?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''हू वेअर दी शूद्राज''' (मराठी: शूद्र कोण होते?) हा डॉ. बाबासाहेब आं...
(काही फरक नाही)

१२:२३, ३० जून २०१७ ची आवृत्ती

हू वेअर दी शूद्राज (मराठी: शूद्र कोण होते?) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. यात सांगितले आहे की, ‘शूद्र’ शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते.

संदर्भ