"व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दी अनटचेबल्स''' (मराठी: मोह...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दी अनटचेबल्स''' ([[मराठी]]: [[मोहनदास गांधी|गांधी]] आणि [[भारतीय काँग्रेस|काँग्रेसने]] [[अस्पृश्य|ांसाठी]] काय केले]] हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचे [[इ.स. १९४५]] मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि [[मोहनदास गांधी]] द्वारा [[अस्पृश्य|अस्पृश्यांसाठी]] केलेल्या कार्यांचा *लेखा-जोखा* प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामूळे त्यांची चांगल्या प्रकारे खबर घेतली गेलेली आहे. या पुस्तकात हे सांगितले आहे की, [[काँग्रेस पक्ष]]ाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजनैतिक लक्ष प्राप्तींचे केवळ साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात [[दलित]] वर्गाला गांधी व [[गांधीवाद]] पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला [[अफू]]च्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चूकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.
'''व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दी अनटचेबल्स''' ([[मराठी]]: [[मोहनदास गांधी|गांधी]] आणि [[भारतीय काँग्रेस पक्ष|काँग्रेसने]] [[अस्पृश्य|ांसाठी]] काय केले]] हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचे [[इ.स. १९४५]] मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि [[मोहनदास गांधी]] द्वारा [[अस्पृश्य|अस्पृश्यांसाठी]] केलेल्या कार्यांचा *लेखा-जोखा* प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामूळे त्यांची चांगल्या प्रकारे खबर घेतली गेलेली आहे. या पुस्तकात हे सांगितले आहे की, [[काँग्रेस पक्ष]]ाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजनैतिक लक्ष प्राप्तींचे केवळ साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात [[दलित]] वर्गाला गांधी व [[गांधीवाद]] पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला [[अफू]]च्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चूकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग: ग्रंथ]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग: भारतीय काँग्रेस पक्ष]]
[[वर्ग: दलित]]

१२:१४, ३० जून २०१७ ची आवृत्ती

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दी अनटचेबल्स (मराठी: गांधी आणि काँग्रेसने ांसाठी काय केले]] हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचे इ.स. १९४५ मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि मोहनदास गांधी द्वारा अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यांचा *लेखा-जोखा* प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामूळे त्यांची चांगल्या प्रकारे खबर घेतली गेलेली आहे. या पुस्तकात हे सांगितले आहे की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजनैतिक लक्ष प्राप्तींचे केवळ साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात दलित वर्गाला गांधी व गांधीवाद पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला अफूच्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चूकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.

संदर्भ