"पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''थॉट्स ऑन पाकिस्तान''' (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबास...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:०१, ३० जून २०१७ ची आवृत्ती

थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुचर्चित ग्रंथ आहे. हा राजकिय ग्रंथ इ.स. १९४५ मध्ये प्रकाशित झाला होता. हा तो वेळ होता जेव्हा भारताच्या फाळणीला घेऊन संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. या ग्रंथाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभवली. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक *झांकी* म्हटले जाऊ शकते.’’

संदर्भ