"बौद्ध संगीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[Image:Nava Jetavana Temple - Shravasti - 014 King Asoka at the Third Council (9241725897).jpg|thumb|300px|[[सम्राट अशोक]] आणि [[मोग्गलीपुत्त-तिस्सा]] तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, [[श्रावस्ती]] येथे.]]
[[Image:Nava Jetavana Temple - Shravasti - 014 King Asoka at the Third Council (9241725897).jpg|thumb|300px|[[सम्राट अशोक]] आणि [[मोग्गलीपुत्त-तिस्सा]] तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, [[श्रावस्ती]] येथे.]]


[[बौद्ध धर्म]]ाच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’/‘संगीती’ असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे
[[बौद्ध धर्म]]ाच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’/‘संगीती’ असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता.


'' बौद्ध परिषदेची '' यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी व अनुक्रम पुढीलप्रमाणे आहे.
''बौद्ध परिषदेची'' यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी व अनुक्रम पुढीलप्रमाणे आहे.


* [[पहिली बौद्ध संगीती]] (थेरवादनुसार इ.स.पू. ४८३ साली) -- [[राजगीर|राजगृह]] येथे
* [[पहिली बौद्ध संगीती]] (थेरवादनुसार इ.स.पू. ४८३ साली) -- [[राजगीर|राजगृह]] येथे

२०:५६, २५ जून २०१७ ची आवृत्ती

सम्राट अशोक आणि मोग्गलीपुत्त-तिस्सा तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, श्रावस्ती येथे.

बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’/‘संगीती’ असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता.

बौद्ध परिषदेची यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी व अनुक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पहिली बौद्ध संगीती

बौद्ध ग्रंथांनुसार गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच पहिल्या बौद्ध संगीतीचे आयोजन झाले होते.[१] अजातशत्रू राजाच्या मदतीने महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली राजगृहात (आजचे राजगीर) सप्प्त‍पंथी गुहांमध्ये पहिल्या धम्म संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धांची शिकवणा(सुत्त) आणि संघाची शिस्त किंवा नियम (विनय) यांचे जतन करणे हा तिचा उद्देश होता. आनंद सुत्त पठन करत होते तर उपाली विनय पठन करत होते. काही स्रोतांच्या मते, संगीतीत अभिधम्म पिटक किंवा त्याच्या मॅटिकाला देखील सामावून घेतले होते. या पहिल्या संगीतीत संघाने विनयच्या सर्व नियमांचे- अगदी लहानात लहान नियमांचे- पालन करण्याचा सर्वसमावेशक निर्णय घेतला होता.

दुसरी बौद्ध संगीती

तिसरी बौद्ध संगीती

चौथी बौद्ध संगीती

पाचवी बौद्ध संगीती

सहावी बौद्ध संगीती

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी