"बोधीसत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bodhisattva National Gallery of Victoria.jpg|इवलेसे|बोधीसत्व ]]
[[चित्र:Bodhisattva National Gallery of Victoria.jpg|इवलेसे|बोधीसत्व ]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

'''बोधीसत्त्व''' म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे महान व्यक्ती होय. ही [[बौद्ध धर्म]]ातील एक संकल्पना आहे. 'बोधीसत्व' (बोधिसत्त्व) ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी '[[बोधी]]' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.

== प्रसिद्ध बोधीसत्व ==
== प्रसिद्ध बोधीसत्व ==
;आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधीसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधीसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
;आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधीसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधीसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
ओळ १३: ओळ १३:

* बोधीसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.
* बोधीसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.

[[वर्ग:बोधिसत्व| ]]
[[वर्ग:बौद्ध शीर्षके]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग: बौद्ध धर्म]]

१६:११, १८ जून २०१७ ची आवृत्ती

बोधीसत्व

बोधीसत्त्व म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे महान व्यक्ती होय. ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे. 'बोधीसत्व' (बोधिसत्त्व) ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.

प्रसिद्ध बोधीसत्व

आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधीसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधीसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
  • बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.
  • बोधीसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग ( jar) आहे.
  • बोधीसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.
  • बोधीसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.