"स्थवीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''थेरो''' किंवा '''स्थवीर''' ही बौद्ध भिक्खूची तर भिक्खुणीसाठी '''थे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१५:४८, १८ जून २०१७ ची आवृत्ती

थेरो किंवा स्थवीर ही बौद्ध भिक्खूची तर भिक्खुणीसाठी थेरी ही सन्माननीय संज्ञा आहे. ज्या भिक्खूच्या उपसंपदेला दहा वर्ष पूर्ण झालेली असतात त्यांना स्थवीर किंवा थेरो म्हटले जाते. तर भिक्खूणीला थेरी म्हटले जाते. ज्या भिक्खूच्या उपसंपदेला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्या भिक्खूला महास्थवीर किंवा महाथेरो म्हणतात.