"दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो संदेश हिवाळे ने लेख दी इवोल्यूशन ऑफ दि प्रोविन्शियन फायनंस इन ब्रिटिश इंडिया वरुन [[दि ईव्हलूश... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''दि ईव्हलूशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया''' हे एक पुस्तक असून ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा एक शोधनिबंध आहे, ज्याला त्यांनी [[इ.स. १९१६]] मध्ये [[कोलंबिया विद्यापीठ]]ात पीएच.डी. पदवी साठी प्रस्तुत केला होता. याचे प्रकाशन [[इ.स. १९२४]] मध्ये झाले. हे पुस्तक महाराजा बडोदा नरेश श्रीमंत [[सयाजीराव गायकवाड]] यांना समर्पित केले गेलेले आहे. उल्लेखनीय आहे कि महाराजांनी त्यांना अमेरिकेत शिक्षण ग्रहण करण्यासाठी मदत केली होती. हे पुस्तक फायनेंस शी संबंधित आहे, ज्यात [[ब्रिटीश]] नोकरशाहीचे पितळ उघडे पाडलेले आहे. |
||
== हेही पहा == |
|||
⚫ | |||
{{विस्तार}} |
|||
⚫ | |||
⚫ | |||
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ|ई]] |
|||
⚫ |
१४:५५, १७ जून २०१७ ची आवृत्ती
दि ईव्हलूशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हे एक पुस्तक असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक शोधनिबंध आहे, ज्याला त्यांनी इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. पदवी साठी प्रस्तुत केला होता. याचे प्रकाशन इ.स. १९२४ मध्ये झाले. हे पुस्तक महाराजा बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले गेलेले आहे. उल्लेखनीय आहे कि महाराजांनी त्यांना अमेरिकेत शिक्षण ग्रहण करण्यासाठी मदत केली होती. हे पुस्तक फायनेंस शी संबंधित आहे, ज्यात ब्रिटीश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडलेले आहे.
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |