"श्रामणेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:




'''श्रामणेर''' अथवा '''श्रामणेरी''' म्हणजे असा तरूण मुलगा अथवा मुलगी ज्यांनी [[मुंडन]] करून अंगावर [[काशाय]] वस्त्र धारण करून [[त्रिशरण]]ासह [[पब्बज्जा]] - [[दसशील]] [[भिक्खु]]कडून ग्रहण करून नुकताच [[संघ]]ात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीवनभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतले आहे व ते भिक्खु जीवनाशी पूर्वपरिचित नसतात.<ref>[डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण, लेखक - हि.गो./भाऊ लेखंडे, पारिजात पिरकाशन, पृष्ठ क्र. १९४]</ref>
'''श्रामणेर''' म्हणजे तरूण बौद्ध भिक्खु ज्यांनी संघात नुकताच प्रवेश केलेला आहे.भिक्खु जीवनाशी पूर्वपरिचित नाहीत. आणि त्यांचे वय वीस पेक्षा कमी आहे.<ref>[https://books.google.co.in/books?id=OLJhBQAAQBAJ&pg=PA43&lpg=PA43&dq=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&source=bl&ots=lmyB6TS-w_&sig=8m_GKsU0uTJ51FAqujRnGjWd3lE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi24KqZqcLUAhUGRY8KHUARCP04FBDoAQgbMAA#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&f=false बुद्ध धम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता पृ.४३/३९]</ref>

वयाच्या ७व्या वर्षापासून श्रामणेर दीक्षा दिला जातो. हे श्रामणेर २० वर्षे वयाने पूर्ण झाले की [[उपसंपदा]] दीक्षा संस्कार करतातत्यानंतरच त्यांना [[भिक्खू]] म्हटले जाते. २० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेराची उपसंपदा केली जात नाही अथवा होत नाही.<ref>[https://books.google.co.in/books?id=OLJhBQAAQBAJ&pg=PA43&lpg=PA43&dq=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&source=bl&ots=lmyB6TS-w_&sig=8m_GKsU0uTJ51FAqujRnGjWd3lE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi24KqZqcLUAhUGRY8KHUARCP04FBDoAQgbMAA#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&f=false बुद्ध धम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता पृ. ४३/३९]</ref>

श्रामणेरालाही भन्ते म्हणतात, परंतु भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहित. श्रामणेरास भिक्खू यंघाद्वारे उपसंपदा दिल्यानंतरच त्यांना भिक्खू म्हणतात. श्रामणेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात. त्यांना भन्ते, [[भिक्खूणी]], किंवा भदंत म्हणत नाहित.

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}


[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध तत्त्वज्ञानविषयक संकल्पना]]
[[वर्ग:बौद्ध व्यक्ती]]

११:५०, १७ जून २०१७ ची आवृत्ती

थायलंड येथील श्रामणेर
कोरीयन बौद्ध धर्म परंपरागत श्रामणेर
चित्र:S. srilanka.jpg
श्रीलंका येथील मुलींचा श्रामनेर संघ
थायलंड येथील बाल श्रामणेर
बान फा चुक थायलंड प्रांतातील बौद्ध श्रामणेर


श्रामणेर अथवा श्रामणेरी म्हणजे असा तरूण मुलगा अथवा मुलगी ज्यांनी मुंडन करून अंगावर काशाय वस्त्र धारण करून त्रिशरणासह पब्बज्जा - दसशील भिक्खुकडून ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीवनभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतले आहे व ते भिक्खु जीवनाशी पूर्वपरिचित नसतात.[१]

वयाच्या ७व्या वर्षापासून श्रामणेर दीक्षा दिला जातो. हे श्रामणेर २० वर्षे वयाने पूर्ण झाले की उपसंपदा दीक्षा संस्कार करतात व त्यानंतरच त्यांना भिक्खू म्हटले जाते. २० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेराची उपसंपदा केली जात नाही अथवा होत नाही.[२]

श्रामणेरालाही भन्ते म्हणतात, परंतु भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहित. श्रामणेरास भिक्खू यंघाद्वारे उपसंपदा दिल्यानंतरच त्यांना भिक्खू म्हणतात. श्रामणेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात. त्यांना भन्ते, भिक्खूणी, किंवा भदंत म्हणत नाहित.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण, लेखक - हि.गो./भाऊ लेखंडे, पारिजात पिरकाशन, पृष्ठ क्र. १९४]
  2. ^ बुद्ध धम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता पृ. ४३/३९