"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राइटिंग्स अँड स्पिचेस
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९: ओळ २९:
#हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल.
#हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल.


== डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग अँड स्पिचेस् ==
== ग्रंथसंपदा ==
[[महाराष्ट्र सरकार]]च्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची महत्त्वपूर्ण योजना बनवली आहे. याच्या अंतर्गत आतापर्यंत ‘[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग अँड स्पिचेस्]]’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. [[इंग्रजी]] भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) खूप महत्त्वाचे आहे, आणि यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, १९७९ रोजी झाले.

महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन [[भारत सरकार]]च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान’ने या खंडांचा [[हिंदी]] अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून हिंदी भाषक जनता सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यापर्यंत पोहचू शकेल. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाङ्मय” नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत. या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत याच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहे. दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. असे म्हटले जाऊ शकते की, हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

==एकूण ग्रंथसंपदा ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा
===१.Books and Monograph (पुस्तके आणि प्रबंध) ===
===१.Books and Monograph (पुस्तके आणि प्रबंध) ===

२१:१६, ९ जून २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन खूप विपूल आणि प्रचंड आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे व वर्तमानपत्रे यांचा समावेश होतो. डॉ. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषांतील आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन असे काही साहित्यील आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे प्रकाशन समिती सांगतेय. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून उच्चकोटीचे विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर सृजित झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व चिंतन भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि चिंचतनाशी कमी परिचीत झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ काही तर त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -

  1. कास्ट्स इन् इंडिया (१९१७)
  2. स्मॉल होलिंग्स इन इंडिया अँड देअर रेमिडीज (१९१८)
  3. दी प्रॉब्लम ऑफ दि रूपी (१९२३)
  4. दी इवोल्यूशन ऑफ दि प्रोविन्शियन फायनंस इन ब्रिटिश इंडिया (१९२४)
  5. एनाहिलेशन ऑफ कास्ट (१९३६)
  6. मिस्टर गांधी अँड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स (१९४५)
  7. रानडे, गांधी अँड जिन्ना (१९४३)
  8. थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)
  9. व्हॉट कांग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स (१९४५)
  10. महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)
  11. हू वेयर दी शूद्राज (१९४६)
  12. स्टेट्स अँड माइनोरीटीज (१९४७)
  13. हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)
  14. दी अनटचेबल्स (१९४८)
  15. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट (१९५५)
  16. बुद्ध अँड कार्ल मार्क्स (१९४६)
  17. कम्यूनल डेडलाक अँड वे टू सॉल्व इट (१९४५)
  18. बुद्ध अँड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)
  19. फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)
  20. लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स अँड बॅलेन्सेज (१९५३)
  21. बुद्धिज्म अँड कम्यूनिज्म (१९५६)
  22. दि बुद्ध अँड हिज धम्म (१९५७)
  23. हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग अँड स्पिचेस्

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची महत्त्वपूर्ण योजना बनवली आहे. याच्या अंतर्गत आतापर्यंत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग अँड स्पिचेस्’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) खूप महत्त्वाचे आहे, आणि यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, १९७९ रोजी झाले.

महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान’ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून हिंदी भाषक जनता सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यापर्यंत पोहचू शकेल. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाङ्मय” नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत. या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत याच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहे. दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. असे म्हटले जाऊ शकते की, हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

एकूण ग्रंथसंपदा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा

१.Books and Monograph (पुस्तके आणि प्रबंध)

[1] Administration and finance of the East India Company (Thesis for MA Degree)

[2] The Evolution of Provincial Finance in British India (Thesis for PhD, 1917, published 1925)

[3] दी प्रॉब्लम ऑफ द रूपी The problem of the Rupees: Its Origin and Its Solution (Thesis for DSc, Published 1923)

[4] Annihilation of Caste (May 1936)

[5] Which way to Emancipation? (May 1936)

[6] Federation versus Freedom (1936)

[7] Pakistan or the Partition of India / Thoughts on Pakistan (1940)

[8] रानडे, गांधी ॲण्ड जिनाह (Rande, Gandhi and Jinaah) (1943)

[9] Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (Sep 1943)

[10] What Congress and Gandhi Have Done to the Untouchables (June 1945)

[11] Communal Deadlock and a Way to Solve It (May 1946)

[12] Who Were the Shudras? (October 1946)

[13] A critique of The Proposals of Cabinet Mission for Indian Constitution changes in so far as they affect the Scheduled Castes (Untouchable) (1946)

[14] The Cabinet Mission and the Untouchables (1946)

[15] States and Minorities (1947)

[16] Maharashtra as a Linguist Province (1948)

[17] The Untouchables: Who Were They are Why The Become Untouchables (October 1948)

[18] Thoughts on Linguistic States: A critique of the Report of the States Reorganization Commission (Published 1955)

[19] The Buddha and His Dhamma (1957)

[20] Riddle's in Hinduism

[21] Dictionary of Pali Language (Pali-English)

[22] The Pali Grammar

[23] Waiting for a Wisa (Autobiography) (1935-1936)

[24] A people at Bay

[25] Untouchables or the Children of India's Ghetto

[26] Can I be a Hindu?

[27] What the Brahmins Have Done to the Hindus

[28] Essays of Bhagwat Gita

[29] India and Communism

[30] Revolution and Counter-revolution in Ancient India

[31] The Buddha or Karl Marx

[32] Constitution and Constitutionalism

{२} Memoranda, Evidence and Statement's (टाचणे, पुरावे आणि निवेदने)

[33] On Franchise and Framing Constituencies (1919)

[34] Statement of Evidence to the Royal Commission of Indian Currency (1926)

[35] Protection of the Interests of the Depressed Classes (May 29, 1928)

[36] State of Education of the Depressed Classes in the Bombay Presidency (1928)

[37] Constitution of the Government of Bombay Presidency (May 17, 1929)

[38] A Scheme of Political Safeguards for the protection of the Depressed in the Future Constitution of a Self- governing India (1930)

[39] The Claims of the Depressed Classes for Special Represention (1931)

[40] Franchise and Tests of Untouchability (1932)

[41] The Cripps Proposals on Constitutional Advancement (July 18, 1942)

[42] Grievances of the Schedule Castes (Oct 29, 1942)

{३} Research Papers, Articles and Books Reviews (शोधपत्रे, लेख, पुस्तकांची पुनरावलोकने)

[43] Castes in India: Their Genius, Mechanism and Development (1918)

[44] Mr. Russel and the Reconstruction of Society (1918)

[45] Small Holding In India and Their Remedies (1918)

[46] Currency and Exchanges (1925)

[47] The Present Problem of Indian Currency (Apr 1925)

[48] Report of Taxation Enquiry Committee (1926)

[49] Thoughts on the Repform of Legal Education in the Bombay Presidency (1936)

[50] The Rise and Fall of Hindu Women (1950)

[51] Need for checks and Balances (Apr 23, 1953)

[52] Buddha Pooja Path (Marathi) (Nov 1956)

{४} Preface and Forewords (प्रस्ताविक आणि )

[53] Forward to Untouchable Workers of Bombay City (1938)

[54] Forward to commodity Exchange (1947)

[55] Preface to the Essence of Buddhism (1948)

[56] Forward to Social Insurance and India (1948)

[57] Preface to Rashtra Rakshake Vaidik Sadhan (1948)

पत्रकारिता

भाषणे

हेही पहा

बाह्य दुवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची संकेतस्थळे

संदर्भ