"महाप्रजापती गौतमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
| चित्र = Prince Siddhartha with his maternal aunt Queen Mahaprajapati Gotami.JPG
| चित्र = Prince Siddhartha with his maternal aunt Queen Mahaprajapati Gotami.JPG
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = महाराणी महाप्रजापती
| चित्र_शीर्षक = राजकुमार सिद्धार्थ सोबत महाराणी महाप्रजापती गौतमी
| मूळ_पूर्ण_नाव =
| मूळ_पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक =
ओळ ११: ओळ ११:
| समाधिमंदिर =
| समाधिमंदिर =
| उपास्यदैवत =
| उपास्यदैवत =
| गुरू = तथागत गौतम बुद्ध
| गुरू = तथागत [[गौतम बुद्ध]]
| धर्म = बौद्ध
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| शिष्य =
| शिष्य =
| भाषा =
| भाषा =
ओळ ३४: ओळ ३४:
}}
}}


'''महाप्रजापती गौतमी''' [[अर्हत]] पद प्राप्त करणाऱ्या एक महान [[भिक्खुणी]] होत्या. तसेच त्या जगातील पहिल्या [[भिक्खुणी]] होय. महाप्रजापती गौतमी ह्या [[सिद्धोधन]]ाची दुसरी पत्नी, [[महामाया]]ंची बहिण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी राजकुमार सिद्धार्थचा सांभाळ केला. पुढे सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या [[भिक्खु संघात]] प्रवेशाची अनुमती गौतमींनी बुद्धांकडे केली होती. कारण तोपर्यंत या संघात केवळ पुरूषच होते. [[आनंद]] व [[बुद्ध]]ांची याविषयी चर्चा झाली व त्यांनी स्त्रियांना भिक्खु संघात प्रवेशाला अनुमती दिली. प्रजापती गौतमींनी [[यशोधरा]] व काही इतर स्त्रियांसह बौद्ध संघात पहिल्यांदा [[भिक्खुणी]] म्हणून प्रवेश केला व जगातील पहिल्या [[भिक्खूणी]] ठरल्या. बुद्धांचे ‘गौतम’ नाव हे गौतमींच्या नावाने पडलेले आहे असेही मानले जाते.
'''महाप्रजापती गौतमी''' एक महान [[भिक्खुणी]] आहेत ज्यांनी [[अर्हत]] पद प्राप्त केले होते. [[भिक्खुणी]] झालेल्या प्रथम महिलांमध्ये यांचा समावेश आहे. बुद्धांचे नाव '''गौतम''' गौतमी यांच्या नावाने पडले आहे असे मानले जाते.


[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खु]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खुणी]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:गौतम बुद्धांचे कुटुंब]]

१४:१८, ४ जून २०१७ ची आवृत्ती

महाप्रजापती गौतमी

राजकुमार सिद्धार्थ सोबत महाराणी महाप्रजापती गौतमी
धर्म बौद्ध धर्म
गुरू तथागत गौतम बुद्ध
व्यवसाय भिक्खूणी
अपत्ये नंद

महाप्रजापती गौतमी अर्हत पद प्राप्त करणाऱ्या एक महान भिक्खुणी होत्या. तसेच त्या जगातील पहिल्या भिक्खुणी होय. महाप्रजापती गौतमी ह्या सिद्धोधनाची दुसरी पत्नी, महामायांची बहिण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी राजकुमार सिद्धार्थचा सांभाळ केला. पुढे सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या भिक्खु संघात प्रवेशाची अनुमती गौतमींनी बुद्धांकडे केली होती. कारण तोपर्यंत या संघात केवळ पुरूषच होते. आनंदबुद्धांची याविषयी चर्चा झाली व त्यांनी स्त्रियांना भिक्खु संघात प्रवेशाला अनुमती दिली. प्रजापती गौतमींनी यशोधरा व काही इतर स्त्रियांसह बौद्ध संघात पहिल्यांदा भिक्खुणी म्हणून प्रवेश केला व जगातील पहिल्या भिक्खूणी ठरल्या. बुद्धांचे ‘गौतम’ नाव हे गौतमींच्या नावाने पडलेले आहे असेही मानले जाते.